DMK सांसद और भारत में सस्ती मोबाईल कॉल क्रांति के जनक पूर्व केंद्रीय संचार मंत्री @dmk_raja का ये भाषण वायरल हो गया है। तमिलनाडु में RSS वाले इसका विरोध कर रहे हैं। वहीं इस भाषण के प्रशंसकों की भी कमी नहीं है। सुनिए और सुनाइए।
अखेर काल ओबीसी संघटना कार्यकर्ते व अभ्यासक यांनी चालविलेल्या ट्विटर स्ट्रोम समोर राज्य सरकार झुकले..
@CMOMaharashtra@obcpanther@RajuKendree @prashanteklavya
आपल्या हक्काची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त Twit Retwit करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
@CMOMaharashtra ला टॅग करून खालील hashtag वापरा
#Resume_VJNT_OBC_Scholarship
Decision to stop scholarship for OBC VJNT students studying outside Maharashtra will reduce number of VJNT OBC students in higher education
#Resume_VJNT_OBC_Scholarship#Maharashtra_NT-DNT_OBC_scholarship
शिक्षण पहिलेच इतके महाग झालयं कि,फक्त मोठ्या लोकांच्या आणि नेत्यांच्या मुलांसाठीच मर्यादित आहे.शेतकरी,शेतमजूर व उपेक्षित समुदायाच्या मुलांना चांगल्या दर्जाच शिक्षण घेणं तर सोडा शिक्षण घेणंही खुप कठिण झालयं.स्काँलरशिप बंद करण्याचा हा निर्णय अमान्य आहे. #Resume_VJNT_OBC_Scholarship
जातीधारीत रचनेचे आम्हाला पालावरच ठेवले शिक्षणामुळे आमची पहिली पिढी पालाची मूळ सोबत ठेवत शिष्यवृत्तीमुळे राज्य,देश,परदेश शिक्षण घेऊ पाहतेय पण हा सरकारचा दंडेल निर्णय आम्हाला परत शिक्षणापासून हद्दपार करू पाहतोय.
#Resume_VJNT_OBC_Scholarship