@save_atul महाराष्ट्रातील सर्व संशोधक विद्यार्थी गेली पंधरा दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी बसले आहेत यावर आपण भूमिका स्पष्ट केली नाही विद्यार्थ्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे यावर लवकरात लवकर सरसकट फेलोशिपचा विषय मार्गी लावावा
@save_atul गेल्या 15 दिवसापासून उपोषण चालू आहे साहेब.आम्ही ग्रामीण भागातील शेतमजुरांची मुले आहोत.आम्ही फक्त आमचा हक्क
मागतोय. ओबीसी समाज खूप मोठा आहे त्यात उच्च शिक्षण घेणारे फार कमी आहेत. आणि fellowship शिवाय आमची PhD शक्य नाही.सर्व विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांक fellowship द्यावी
तनुजा पंडीत ह्याच्या बद्दल खूप अभिमान वाटतो, गेली १२ दिवस झाले आपला छोटेसे बाळ आपले कुटुंब सोडुन आझाद मैदानावर आहेत. आंदोलनात अधीकारी ह्यांच्याशी बोलणे असू कि, आंदोलनास आपण उपस्थित राहावे हे सांगण्यासाठी सतत आपल्याला विनंती करणे यासोबत पत्रकारांना आपले म्हणणे सांगणे.
वास्तविक पाहता महाराष्ट्रात जेवढी मुलं PhD करतायत ते ग्रामीण भागातून आलेले जास्त प्रमाणात आहेत, विविध विषयांवर ही मुलं संशोधन करत आहेत, आपल्या सर्वांना या बद्दल अभिमान वाटला पाहिजे. 12 हजारांच्या आसपास ही संख्या आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. या सर्व मुलांना मिळावी.
मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचे हाल पाहू नका सुरवातीपासून सरसकट फेलोशिप दिली जात होती. आता फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार आहे एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय अशी आपली कोणती भूमिका आहे?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
This is the first-ever book about women from nomadic tribes, written by a woman from nomadic tribes. (other than autobiography)
Join on pn 15 November, 2 PM
@deepapawar6@MSwarnmala@WadekarDisha@KadeArati