ओबीसी, भटके विमुक्त - एस बी. सी
विद्यार्थ्यांची संघटना तसेच राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी मोर्चा वतीने आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणास असणाऱ्या संशोधक विद्यार्थी ह्यांना पाठिम्बा देण्यासाठी तसेच विविध मागण्याबाबत महाज्योती कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
@MahaJyotiInst@atulsave
@save_atul गेल्या 15 दिवसापासून उपोषण चालू आहे साहेब.आम्ही ग्रामीण भागातील शेतमजुरांची मुले आहोत.आम्ही फक्त आमचा हक्क
मागतोय. ओबीसी समाज खूप मोठा आहे त्यात उच्च शिक्षण घेणारे फार कमी आहेत. आणि fellowship शिवाय आमची PhD शक्य नाही.सर्व विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांक fellowship द्यावी
@save_atul येत्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका आहेत. एकूण 1500 विद्यार्थी फेलोशिप ल अर्ज केले आहेत.1500*10=15000 मतदान विचार करा.,........
हे सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येकाला फायदा किंवा तोट्याची भाषा कळते म्हणून.
म्हणून आमच्या P.HD विद्यार्थ्यांच्या फेलोषिप सरसकट व नोंदणी दिनांक