अजून किती वाट जनतेची लावणार. आज phd धारक आणि अभियोग्यता धारक रस्त्यावर उतरले पण निद्रा अवस्थेत असलेले हे सरकारला काय बोलणार. महिला रत्यावर आहेत, त्याची लहान लेकर रस्त्यावर आहेत आणि इथे याचे गैरप्रकार थांबत नाही. डोळे उघडा नाही तर येणारा 2024 ला तुमची जागा पूर्ण समाज दाखवेल.
मुख्यमंत्री साहेब अन् उपमुख्यमंत्री साहेब थोड लक्ष आमच्या कडे पण द्या !
किती दिवस आंदोलनं करायची??
Ph.D. करणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्याना सरसकट नोंदणी दिनांक पासून सारथी फेलोशीप देण्यात यावी
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@Devendra_Office
मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचे हाल पाहू नका सुरवातीपासून सरसकट फेलोशिप दिली जात होती. आता फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार आहे एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय अशी आपली कोणती भूमिका आहे?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde