छत्रपती संभाजी
आज के दिन का सौभाग्य कुछ ऐसा गज़ब था,
मृत्यु का घमंड तोड़ने एक शूर बालक जन्मा था।
नाम की तरह खेली सम्भलकर हर बाजी!
अगर काफ़िर न होता कोई अपना निजी,
लक़ीर बदलनें नक़्शा क्यूँ न होता राज़ी?
#ऋमो#म#मराठी#chatrapatishivajimaharaj#chatrapatisambhajimaharaj
#तोकड्या
एखाद्या व्यक्तीने कोणत्या रंगाचे, प्रकारचे वा आकाराचे कपडे परिधान करायचे ह्याचे त्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण स्वातंत्र्य ही अशी गोष्ट आहे की ज्याने ते मिळवलं त्याने त्याची कदर केली. ज्याला ते आयतं मिळालं त्याने त्याचा बहुतांश गैरवापर केला अर्थात
१/२
#म#मराठी#रिम
त्याला त्याची परिसीमा समजली नाही आणि ज्याला ते माहीत नाही तो अजूनही गुलामीतच आहे. मुळात विषय कधी तोकड्या कपड्यांचा नसतोच, असतो तो ते परिधान करणाऱ्याने गैरवापर केलेल्या स्वातंत्र्याचा व त्यास नाकारणाऱ्या जुलमी तथा तोकड्या विचारसरणीचा.
२/२
#ऋमो#म#मराठी#रिम