महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षेच्या अनेक संवर्ग (PSI-2959, STI-963, SR-40) यांच्या सदर जागा RTI माहितीअंतर्गत रिक्त असल्याचे कळत आहेत, या जागा त्वरित 2024 च्या परीक्षेमध्येच भरतीसाठी पाठवाव्यात हि विनंती. @Devendra_Office@CMOMaharashtra#Combine_जागावाढ_2024@MahaDGIPR
MPSC #राज्यसेवा_2025 ची जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाही.
आयोगाच्या वेळापत्रकाप्रमाणे जानेवारी 2025 पर्यंतच राज्यसेवेची जाहिरात येणे अपेक्षित होते. पण मार्च महिना संपत आला तरी जाहिरात आलेली नाही.
राज्यसेवेची मुख्य परीक्षा, यावर्षी सुद्धा वस्तुनिष्ठ प्रकारे घ्यावी अशी बहुसंख्य उमेदवारांची मागणी आहे. तर यावर्षीपासून वर्णनात्मक परीक्षा घेऊ असे आयोगाने आधीच जाहीर केलेले होते.
आयोगाला आमची नम्र विनंती आहे, उमेदवारांच्या संयमाचा अंत न बघता राज्यसेवा 2025 ची जाहिरात त्वरित प्रसिद्ध करावी.
@mpsc_office@Drsuvarnas@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RRPSpeaks@AUThackeray
PSI जागा आयोगाकडे येऊन परत जातात शासन झोपेत आहे का? सामान्य उमेदवारांचे प्रश्न ऐकणार तरी कोण ?
आता कोणत्याही क्षणी COMBINE 2024 पूर्व परीक्षा निकाल येईल.... मग जागा वाढ तर हवेतच राहील.....जरा लक्ष दिले शासनाने तर उमेदवार खुश होतील...#PSI2024जागावाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा. मुख्यमंत्री साहेब
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
सरकार जागा वाढवणार आहे का नाही ❓
आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र याच आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आदरणीय देवेंद्रजी,
महाराष्ट्र अराजपत्रित परीक्षा 2024 साठीच PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढल्या पाहिजेत.
हे तुम्हीच कराल असा ठाम विश्वास सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आहे.
@Dev_Fadnavis
मा. मुख्यमंत्री साहेब
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
सरकार जागा वाढवणार आहे का नाही ❓
आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र याच आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आदरणीय @Dev_Fadnavis
साहेब,
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
अद्याप जागावाढीची कारवाई झालेली नाही खरंच सरकार जागावाढ करणार आहे का...?
Mpsc आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र चालू आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
#Combine_जागावाढ_2024
मा. फडणवीस साहेब
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
सरकार जागा वाढवणार आहे का नाही ❓
आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र याच आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis
मा. मुख्यमंत्री साहेब @CMOMaharashtra
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
सर विनंती आहे की, आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र याच आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis
आदरणीय @Dev_Fadnavis
साहेब,
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
अद्याप जागावाढीची कारवाई झालेली नाही खरंच सरकार जागावाढ करणार आहे का...?
Mpsc आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र चालू आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
#Combine_जागावाढ_2024
PSI 2024 जागा वाढ...
आतापर्यंत 12+ आमदारांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेत.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही गृह विभागाकडून अजुनही कोणतीही हालचाल नाही.
216 जागांची जाहिरात किमान 600+ करण्यासाठी येत्या आठवड्यात कार्यवाही होऊन आयोगाकडे जागा जायला हव्यात.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आ.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब,
सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब व गट क या परीक्षांमधील जागावाढसाठी खूप पाठपुरावा केला तरी या संदर्भात आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
जर होणार नसेल तर आम्हाला संविधानिक मार्गाने रस्त्यावरची लढाई लढावी लागेल.
🙏🌱