A quick quiz to sharpen your mind—answers at the end!
Today's Topic is Loksabha
#DailyQuiz#polity#exam#upsc#mpsc
.
.
.
.
🔥 Don’t cheat! Try answering before checking answers 😉
विद्यार्थ्यांना नाईलाजास्त आंदोलन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर #PSI वय वाढ बाबत निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PawarSpeaks
आदरणीय देव भाऊ पोरं दारोदारी भटकून न्याय मागून आता थकले आहेत आता पोर रस्त्यावर उतरत आहे.
कृपया आपण आता तरी न्याय द्यावा ही नम्र विनंती या मुलांना एक संधी द्यावी...!!!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आदरणीय साहेब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.

जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५.गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.न्यावं द्यावा🙏🏻
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavis भाऊ
✅MPSCगट ब 2025 जाहिरात उशिरा आली त्यांमुळे विद्यार्थींचे PSI वय आटी मुळे हाजारे विद्यार्थी बाद होत आहेत
✅ 90 खासदार आणि आमदारांचे पत्राद्वारे पाठपुरावा करून आजून निर्णय नाही
✅ देवाभाऊ लवकरात लवकर निर्णय घ्या विद्यार्थिना दिलासा द्या
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
महाराष्ट्राचे लाडके व संवेदनशील मुख्यमंत्री देवा भाऊ. MPSC करणारी मुले तुमच्या एका निर्णयाची वाट गेली कित्येक दिवसे वाट पाहत आहेत. एवढ्या सरळ आणि साध्या विषयावर होणारी दिरंगायी आणकलनीय आहे. मुलांना नैराश्यात जाण्यापासून वाचवा. 🙏
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra