आपण प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणा आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भैय्या साहेब @rbhosalemlgn
तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि
दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो
आपल्या शूर आणि निर्भय नेतृत्त्वाबद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा @rbhosalemlgn
भौति��� शास्त्रासाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार 2020 आज घोषित करण्यात आला. कृष्णविवराचे रहस्य उलगडणारे शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अॅण्ड्रीया गेज यांना 'नोबेल' जाहीर झाला.
फेकण्यासाठी नोबेल पुरस्कार राहिला असता तर कदाचित आपल्याशिवाय कुणाला भेटलाच नसता
#Feku
२६ लाख ६१ हजार रुग्ण हे केवळ सप्टेंबर महिन्यांत आढळले आहेत. तर, या महिन्यांत ३३ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला
मीडिया ला सुशांत आणि कंगना दिसते
योग्य वाटले तर retweet करा
@aajtak@Republic_Bharat@ABPNews