@Dev_Fadnavis साहेब गोर- गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांची हजारो मुलं /मुली बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी घेतलेल्या सदर कनिष्ठ अभियंता 400 पदाच्या परीक्षेचा निकाल गेली दोन वर्षे न्यायालयीन कोणतीही आडकाठी नसताना रखडवल्याचं समजते. बेरोजगार पदविकाधारक अभियंता पोरं चातका सारखी सदर परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत तरी आपण शासकीय दुखावटा संपल्यावर @mybmc ला याबाबत आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती 🙏
आज मा. खासदार
@RavindraWaikar साहेब यांची भेट घेऊन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या @mybmc Junior Engineer (Civil / Mechanical–Electrical) भरतीचा प्रलंबित निकाल या विषयावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
@mybmc सर्वोच्च न्यायालयच्या आदेशा नंतर सुद्धा कनिष्ठ अभियंता पदासाठी 1 वर्षा पूर्वी घेतलेल्या सरळसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे @Dev_Fadnavis
साहेब,आपण जाहीर केलेल्या नियमावली चं जर अंमलबजावणी होत नसेल तर दाद कुठं मागायची??? @mieknathshinde साहेब आपलं खातं आहे!! गरीब, शेतकरी व कष्ट कऱ्यांची पोरं चातका सारखी निकालाची वाट पाहतं आहेत पण कुणालाचं काहीही पडलेलं नाहीं! काही मुलं तर डिप्रेशन मध्ये गेली आहेत मुंबई मध्ये चकरा मारून नैराश्य ग्रस्त झाली आहेत म्हणून मायबाप सरकार एक विनंती आहे निकाल उद्याचं जाहीर करावा आणी झालेल्या दिरंगाई बाबत चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा!!
नाशिक महानगरपालिकेतील जाहिरातीतील अनुभवाची अट तात्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा . लवकरच आपल्याकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा .
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
पुढील काही दिवसांत #WALMI , छत्रपती संभाजीनगर येथे “जलसंधारण विभाग पदभरतीसाठी” जोरदार मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे! या मोर्च्यात राज्यातील बेरोजगार तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
डिसेंबर २०२४ पासून आज पर्यंत ९ वेळा पदभरतीचे माध्यमांतून लाखो बेरोजगारांना आश्वासन देऊन ती पूर्ण न करता जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी “बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली” आहेत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही! ✊
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@INCMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SanjayDRathods @degree_holders @Mpsc_Andolan
#RojgarCongress #रोजगारसत्याग्रह
नाशिक महापालिकेचे आडमुठे धोरण,एक तर बेरजागार विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत आणि त्यातही ज्या काही तुटपुंज्या पदांच्या जाहिराती येत आहेत त्यात देखील अनुभवाची अट टाकली जात असेल तर बेरोजगार उमेदवारांनी कुठून अनुभव आणायचा ? सादर केलेला प्रस्तावाचे पुढे काय झाले.?
@my_nmc@MataNashik
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra@pratapsarnaik@mieknathshinde@bhimanwar
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra@pratapsarnaik@mieknathshinde@bhimanwar