परीक्षेवर अडून बसलेल्यांना म्हणावं, तिकडे Master's साठी online Entrance सुरू झाल्यात. Admissionsही होतीलच की. जी Degree तुम्हाला दर्जेदार वाटतीये ती 2nd Priority ठेवून Entrance होणारेत. तरीही पोरांना Exam Hall मध्ये आणायचंच असेल तर जबाबदारी कोणाची?
#UGChearing
आज महाराष्ट्रात खेडे गाव पर्यंत कोरोना रोग आलेला आहे तरी खेड गावची अर्थवाहिनी असलेलं जिल्हा बँक मध्ये कमर्चारी ना covid योद्धा म्हूणन त्याना विमा सरंक्षण दयावे...
@OfficeofUT@AjitPawarSpeaks@RamVSatpute
@prithvrj@PMOIndia आपण नेहमी आपल्या अनुभव आणि अभ्यासु नेतृत्व दाखवलं.. आज पण आपण सरकार वरती फक्त टीका नाही तर उपाय पण सुचवत आहात.. अशा नेतृत्त्वाची गरज आहे..