@cdmandlekar @itsShalmali आपल्या मराठी फर्जंद चित्रपटाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम मिळत नाही आहे. इथे सरळ सरळ हिंदी कलाकृतींनी मराठ�� कलाकृतीवर कुरघोडी केली. कलेला भाषा नसते हे धादांत खोटे आहे. #म #मराठी #मराठीबोलाचळवळ #आईशप्पथमराठी #अभिजातमराठी #फक्तमराठी
@mataonline तुम्ही आजच्या अंकात बातमी दिली की रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील "यातायात" उद्या सुरु राहील. तुम्हाला "वाहतूक" असे म्हणायचं आहे का? त्याला "आवक जावक" किंवा "ये-जा" असेही मराठी शब्द आहेत. किमान मराठी शब्द माहित असणारे पत्रकार ठेवत जा.#म@Marhathi#अभिजातमराठी#मराठी
@StarPravah आपण मराठीतून समालोचन केलेत त्याबद्दल आपले धन्यवाद. माझ्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून सामना पाहिला, जे हिंदीत समालोचन असताना कधी घडले नव्हते. सुनंदन लेले आणि टीमने उत्कृष्ट समालोचन केले. चौकार, षटकार , गडी , हातोडा शॉट , वगैरे मराठीतून शब्द ऐकून कान तृप्त झाले. मनापासून आभार !
#म@Marhathi#मराठी#अभिजातमराठी#आईशप्पथमराठी#मराठीबोलाचळवळ आता मराठी म्हणूनच मतदान करा. मराठी बोलणारा , मग तो कुठल्याही जातीधर्माचा असेल, एक झालाच पाहिजे. काल एक उदाहरण पाहिलेत, एकत्र नाही झालात तर परप्रांतीय नेते कधी तुम्हाला ��िकून खातील कळणार पण नाही.
#म@Marhathi#मराठी#अभिजातमराठी#आईशप्पथमराठी#मराठीबोलाचळवळ
नुकतेच किरीट सोमैयांनी मराठी लोकांबद्दल उन्मत्त उद्गार काढले. परप्रांतीय नेते मराठी लोकांबद्दल बेताल बोलण्याची ही पहिली वेळ नाही. मराठी लोकांचा परप्रांतीय नेत्यांवरील दबाव कसा वाढवता येईल? उपाय सुचवा.
#IPL Final Available On Marathi Feed
Thank you @StarSportsIndia
Star Pravah will carry the Marathi language broadcast for the first time in the history of the IPL with Madhuri Dixit-Nene and Swwapnil Joshi joining the celebrations on the channel
https://t.co/23WNsUpgB4
@Kunal39172724 @SayNoToHindi@centralbank_in Central Bank does not recognize rajbhasha of Maharashtra. They have clear motto of sidetracking Marathi. Thumbs down. They want business in MH but not the language of Maharashtra. Crooks indeed ! There are many more options, Marathi people just sidetrack @centralbank_in
#म#मराठी#मराठीबोलाचळवळ#आईशप्पथमराठी कर्नाटकात स्थायिक मराठी लोकांपैकी काही परिचित भाजपसाठी प्रार्थना करत होते. ज्या भाजप सरकारने सीमावासीय मराठी लोकांना लाठ्याकाठ्यांनी बडविले, त्यांच्यासाठीच मराठी लोक प्रार्थना करत होते. कधी सुधारणार आपण? केवळ मराठी म्हणून केव्हा मते देणार ?
@Sanjay_Uvach अरे भुसनळ्या बंबई कुठे आहे ? मुंबई आहे, ती तर महाराष्ट्रातच आहे. तरीही तू महाराष्ट्रात जायला सांगतोस म्हणजे काय नशेत वगैरे आहेस काय ? हा माज घरी दाखवायचा. संस्कृतीशी एकरूप होत नसशील तर तू राजा कसला, नोकर पण म्हणवण्याच्या लायकीचा नाहीस ! #म#मराठीबोलाचळवळ#मराठी@mnsadhikrut
@MahaGovtMic@metrorailpune तुम्ही माहिती देत आहात पण माहिती हिंदीत कशाला ? उत्तरेकडील स्थलांतरीत अजून पाहिजे आहेत काय? की ते महाराष्ट्राच्या कानाकोपरयात जावेत म्हणून त्यांची सोय करताय? हिंदी का लादता आहात मराठी लोकांवर ? मराठीचे राजवस्त्र सोडून हिंदीच्या चिंधीबद्दल आकर्षण का वाटते ?
@StarSportsIndia ही भाषा महाराष्ट्राची नाही. बाकी जे शहर त्या राज्यात आहे, त्या भाषेत माहिती देणारे तुम्ही, मराठीच्या बाबत आकसाने का वागता ? हिंदी लादू नका आमच्यावर ! ती परकी भाषा आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. तिचा अपमान करू नका. #म#मराठीबोलाचळवळ#मराठी@mnsadhikrut