@san___kya@Abhijeet_9090 असुदेत की कितीपण अवघड साहेब खंबीर आहेत अजून आणि तरीपण पडलच सरकार तरी कितीदिवास लपून राहणार आहेत हे गद्दार आमदार पुढच्या निवडणुकीला त्या अमदरासमोर तिन्ही पक्षांकडून 1च उमेदवार उभा राहणार हे नक्की आहे. मग बघू कसा निवडून येतो ते.
@Prashan18720114@prathameshpurud भक्त नाही म्हणत म्हणत इतकी चातलिये या फॉरवर्ड मध्ये की एखाद्या भक्ताला लाज वाटेल 😂😂😂😂मनात म्हणत असेल आपण कुठे कमी पडतोय चाटण्यात हा तर आपल्यासारखा भक्त पण नाहीये म्हणतोय 😂😂😂😂😂