♦️"यह डर अच्छा है"
तलाठी भरती पेपरफुटी, मुंबई पोलीस पेपरफुटी आणि वन विभाग पेपरफुटीबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि आपने याचिका दाखल केली आहे. तर संबंधित विभाग, संपूर्ण चौकशी होण्याआधीच प्रक्रिया पूर्ण करण्याची लगीनघाई करत आहेत.
👉मुंबई पोलिसांनी नियुक्ती देण्याचे पत्रक प्रसिद्ध केलंय तर महसूल विभागाने रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध केल्याने उमेदवारांना गुण माहिती पडतील.
👉आम्ही याचिकेत मागणी केल्याप्रमाणे, सरकारने न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे, घोटाळे झाले नसतील तर नियुक्त्या द्याव्या.
👉स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आरोग्य भरती पेपरफुटी उघड केली होती. आपण केलेल्या याचिकेनंतर, आरोग्य विभागाने निवड याद्या लावल्यानंतरही, सदर भरती सरकारला रद्द करावी लागली होती. आता पारदर्शक फेरपरीक्षा होण्याची चिन्हे आहेत.
👉इतर राज्यातील अशा अनेक पदभरती आहेत ज्यात भ्रष्टाचार झाला होता आणि नियुक्ती दिल्यानंतरही मा. न्यायालयाच्या आदेशाने त्या पदभरती रद्द करण्यात करण्यात आल्या. त्यामुळे सरकारने आता कितीही घाई केली तरी महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळ्याचे सत्य आम्ही बाहेर आणूच.
👉 स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आजवर निर्भिड सत्याचा इतिहास राहीला आहे, सरकार कोणाचेही असो किंवा पदभरती कोणतीही असो आम्हाला फरक पडत नाही. मा.न्यायालय आमच्या #SIT चौकशीची विनंती मान्य करेल याचा आम्हाला विश्वास आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@VijayWadettiwar@Awhadspeaks@RVikhePatil@drsujayvikhe@SMungantiwar@Jayant_R_Patil@NANA_PATOLE @Dhananjay_AAP @AAPMaharashtra@Gopal_Italia@SandeepPathak04@CMOMaharashtra@DGPMaharashtra
@agricos_ram @dhananjay_munde@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks कृषि सेवक पेपर हा मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत झाला पाहिजे जेणे करून दोन्ही भाषेत डिग्री व डिप्लोमा झालेल्या मुलांना न्याय मिळेल,मुलांना अभ्यास करायचा सोडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,
मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक तो निर्णय घ्यावा ही विनंती...
धन्यवाद..!!
मा.@mieknathshinde , https://t.co/YR4ZMA1Rhd
तलाठी पेपरफुटी प्रकरणात लक्ष घालून प्रकरण गांभीर्याने घ्यावे.
तातडीचे स्पष्टीकरण आवश्यक आहे.
1000 रुपये परीक्षा शुल्क घेऊन पहिल्याच दिवशी हे प्रकरण समोर.
@VijayWadettiwar@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks नमस्कार दादा
येणारी कृषीसेवक भरती फक्त मराठी मध्ये न घेता. मराठी आणि English मध्ये घेण्यात यावी या आधी सर्व परीक्षा दोन्ही भाषेत झाल्या आणि अचानक मराठी मध्ये हे कीतपत योग्य आहे. आणि 4 वर्ष English मध्ये शिकायचं आणि परीक्षा मराठी मध्ये विध्यार्थ्यांनी काय करायचं...!!
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
#MPSC च्या व समस्त स्पर्धा परीक्षा च्या विध्यार्थी वर्गाच्या मनातील भावना आपण कविता मधून tweet केल्या त्याबद्दल सगळ्या स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांनकडून @RRPSpeaks रोहित दादा पवार तुमचे मनापासून धन्यवाद..
👉 सरकारकडून विध्यार्थी वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत मुलांना सर्व परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत आणी पेपरफुटी वर कायदा करायला पाहिजेत ही खूप मोठी अपेक्षा सरकारकडून आहे. ती सरकारने पूर्ण करावी ही विनंती.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
दोन पदांसाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क आकारले, मात्र आता परीक्षा एकच घेतं आहेत
सर्व दरोडेखोरांना एकच सांगणे आहे, "2023 मध्ये आमच्या आई बापाच्या कष्टाच्या पैश्याची तुम्ही दिवसाढवळ्या लुटमार करत आहात, पण याच फळ तुम्हाला 2024 ला 🗳️ माध्यमातून मिळेल."
सहकार विभागाच्या दोन वेगवेगळ्या पदांसाठी एकच आणि एकत्र परीक्षा घेतली जाणार असेल तर मग
दोन पदांसाठी वेगवेगळी फी का ?
१००० रुपये ऐवजी २००० रुपये का ?
एवढ्या #serious पणे विद्यार्थ्यांची लुट का ? आणि कोणासाठी?
@Dev_Fadnavis
सहकार विभागाने Co-operative officer Grade1 व Grade 2 साठी फी वेगवेगळी घेतली ; पण आता पेपर एकच घेत आहेत. पेपर एकच घ्यायचा होता; तर फी वेगवेगळी का ? परीक्षेचे एकच प्रवेशपत्र पाठवलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एका पदाची फी परत करावी.
@Dwalsepatil@Dev_Fadnavis@MahaDGIPR
@mpsc_office 2023 मधील सर्व मुख्य तारखा नियोजन बिघडलं आहे तत्काळ यावर नियोजन करून 2023-2024 सुधारित वेळापत्रक देऊन टाकावे .
तारखा नसल्या कारणाने उमेदवार चिंतेत आहेत.
#23_24mpscवेळापत्रक