मा. @mieknathshinde साहेब
👉#MPSC Agriculture Adv 2024
संदर्भात तात्काळ व महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
आपण त्यांना त्वरित न्याय द्याल याची खात्री बाळगतो.
👉 @dhananjay_munde
मंत्री महोदय,महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा जाहिरात डिसेंबर 2023 अखेरीस प्रसिद्ध करण्यात आली.
त्यापूर्वी तीन महिने ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आम्ही कृषी जाहिरात मागणीपत्रक संदर्भात आपल्या विभागात वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता.
त्यावेळी 'तांत्रिक अडचण व त्रुटी', '2024 ला सुद्धा जाहिरात येणे अवघड ' असे उत्तर मिळायचे.
हे सर्व आपण जाणताच.
👉अशी कोणती तांत्रिक अडचण व त्रुटी आहे जी मंत्री महोदयांना सुद्दा दूर करता येत नाहीये?????
सतत दोन वर्ष जाहिरात न येणे कृषी पदवीधरांचे मनोबल खच्चीकरण नव्हे काय??????
👉 मंत्री महोदय
हे सर्व विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत.
258 जागा 2024 च्या जाहिरातीत तात्काळ समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा व या विषयाला पूर्णविराम द्यावा.
आपण नक्कीच याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही कराल याची खात्री आहे .
धन्यवाद
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
कृषी विभागाने राजपत्रित पदांच्या 258 जागा 2024 मध्येच भराव्यात ही कळकळीची विनंती.
गेल्या 2 वर्षापासून एकही जागा भरलेली नाही.
@dhananjay_munde#कृषी_जागा_वाढ_२०२४
कृषी विभाग राजपत्रित पदांच्या २५८ जागा भरणार आहे ही कौतुकाची बाब आहे. पण त्या महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये भरण्यात याव्यात, आपणांस विनंती आहे कि कृषी विभागास यासंबंधी तातडीने (१)
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra Thank you sir....We appreciate your efforts and constant support...
Sir please kindly.....Intimate government and commission regarding late results of previous exams.....This exam process is becoming never ending process...
Once again Thank you......
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra अभिमन्यू साहेब आता बारी आहे राज्यसेवा जागा वाढ ची🔥
1) DySP
2) तहसीलदार (59 रिक्त आहेत )
3) नायब तहसीलदार (200+ रिक्त )
4) ARTO
5) उपशिक्षणाधिकारी
6) मुख्याधिकारी
यांची 1 पण जागा जाहिरातीत नाही, आपण ते राज्यसेवा 2024 या शेवटच्या attempt मध्ये खेचून आणणार आहेत हा विश्वास 🔥
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra महोदय, सदर कृषीच्या 258 जागा 2024 च्या जाहिरातीला येणे खूप महत्वाचे आहे कारण 👇
2023 ला कृषी सेवेच्या शून्य जागा होत्या
2024 ला 258 जागा मान्य झाल्या
2025 परीक्षेला व्हायला अजून दीड वर्ष बाकी आहे..
त्यामुळे नियुक्तीला फार उशीर होईल.
2025 ला काही उमेदवार हे वयबाद होतील