सामाजिक न्याय विभागातील 'समाज कल्याण अधिकारी गट - ब ' या पदासाठी निवड झालेल्या उमेदवार 2 वर्षांपासून या पदाच्या प्रक्रियेत अक्षरशः भरडला जातोय, सर्व process यशस्वी रित्या पूर्ण होऊन पण नियुक्ती नाही
@Dev_Fadnavis, @mieknathshinde ,
@SanjayShirsat77, @TV9Marathi, @abp
राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी कम्बाईन गट ब 2024 परीक्षेच्या जागावाढीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने जागा न वाढविल्याने विद्यार्थ्यांना आज नाईलाजाने पुण्यात शास्त्री रोडवर उतरण्याची भूमिका घ्यावी लागली.
मात्र सरकारने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता हे आंदोलन प्रशासनाच्या बळावर मोडून काढलं. वारंवार विनंती करूनही सरकार जागा वाढवत नाही. त्यामुळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवांमध्ये असंतोषाची तीव्र भावना निर्माण झालीय. सरकारने ही भावना लक्षात घेऊन त्वरित जागावाढ करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#combineजागावाढ2024 | #MPSC |
आदरणीय @Dev_Fadnavis
साहेब,
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
अद्याप जागावाढीची कारवाई झालेली नाही खरंच सरकार जागावाढ करणार आहे का...?
Mpsc आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र चालू आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
#Combine_जागावाढ_2024
आदरणीय देवेंद्रजी,
सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा 2024
PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभागांना आदेश द्यावेत.
याबाबत आपण तातडीचे आदेश द्याल अशी अपेक्षा.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
महाराष्ट्र संयुक्त गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.
#Combine_जागावाढ_2024
Group: ASO, STI, PSI, SR, SI
Group: Clerk, Tax Asst, Excise Insp, Tech Asst, Industrial inspector, AMVI
@CMOMaharashtra@mpsc_office
आदरणीय देवेंद्रजी,
मुख्यमंत्री महाराष्ट्र,
विषय :- महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा गट ब आणि क 2024 साठी जागावाढ करून ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाला पाठवण्याबाबत,
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
SR 100+
कर सहायक 1000+
लिपीक 10000+
या पदांची ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाकडे पाठवून बळकट प्रशासकिय व्यवस्था आणि बेरोजगारांना नोकऱ्या आपले सरकार देईल अशी अपेक्षा आहे.
#Combine_जागावाढ_2024
PSI ची 3000 पदे रिक्त पण जाहिरात मात्र 216 पदांसाठी, STI 500+ पदे रिक्त जाहिरात फक्त 209 पदांसाठी, SR 40+ जागा रिक्त जाहिरात 0 जागा.
Combine 2024 परीक्षेसाठी जास्तीत जास्त रिक्त जागांचे मागणीपत्र पाठवावे
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@CMOMaharashtra