काल लातूर महानगरात काँग्रेसचे आमदार @AmitV_Deshmukh यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे पदाध���कारी सचिन जाधव यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. या हल्लाचा तीव्र निषेध करतो.🏴
गुंड काँग्रेस कार्यकर्त्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी
@Dev_Fadnavis #CongressGundagiri
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री #मा_श्री_चंद्रशेखरजी_बावनकुळे_साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!🚩🙏
जय भवानी, जय शिवाजी ! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, गोब्राम्हणप्रतिपालक, क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधिश्वर, छत्रपत�� शिवाजी महाराजांना जयंतीदिनी कोटी-कोटी वंदन !
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज
उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये सहर्ष स्वागत
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@cbawankule
#आज_हदगाव येथे
कर्नाटकचे मंत्री मा.श्री.प्रियांकजी खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान केला ��्याबद्दल भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा हदगाव तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी नांदेड उ. युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस:श्री.सचिन पाटील कामारीकर
#HinduVirodhiCongress
भारतीय जनता युवा मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष #मा_खा_श्री_तेजस्वी_सूर्यजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
सचिन पाटील कामारीकर
जिल्हामहामंत्री |युवा मोर्चा नांदेड उत्तर.
-84 विधानसभा
@Tejasvi_Surya@BJYM
#नवीन मतदार नोंदणी अभियान
ज्यांचे नाव वय १८ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा किंवा अन्य इतर कारणास्तव मतदार यादीमध्ये नोंदविले गेलेले नाही. त्या नागरिकांना लवकरात लवकर आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करून घ्यावे. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.@BJP4India
आज गणेश बीज भांडार हदगांव येथे
मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याद्वारे पीएम किसान लाभार्थ्यांना चौदाव्या हप्त्याची वितरण व शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण
श्री.सचिन पाटील कामारीकर( जिल्हाउपाध्यक्ष:नांदेड ग्रामीण)
@narendramodi,@AmitShah@BJP4Maharashtra
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सहसरकार्यवाह तथा संघटनकौशल के धनी श्री मदनदासजी देवी हमारे बीच नहीं रहे, इसका मुझे बेहद दुख है।
उन्होंने बचपन से ही अपना संपूर्ण जीवन राष्ट्र सेवा और संघ कार्य को समर्पित किया था।
मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूँ।
@RSSorg