@supriya_sule@CMOMaharashtra@OfficeofUT शिक्षण सेवक कालावधी तात्काळ बंद करावा. नोकरी लागून पण 6000हजार या तुटपुंज्या मानधनावर घर कसे चालणार साहेब त्यामुळे शिक्षण सेवक कालावधी त्वरीत बंद करून आम्हाला न्याय द्यावा.ही नम्र विनंती.
@supriya_sule@CMOMaharashtra@OfficeofUT धन्यवाद ताई ...🙏 आता आपण शिक्षणसेवक पद रद्द व्हावे यासाठी देखील निवेदन द्यावे , आणि जाचक असे शिक्षण सेवक पद रद्द करावे ही विनंती ...!
@supriya_sule@CMOMaharashtra@OfficeofUT ताई कृपया अन्यायकारक असणारा शिक्षणसेवक कालावधी रद्द करावा आणि नवनियुक्त शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागु करून या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा ही ��पणास कळकळीची विनंती
#AsKRohit
शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
3 वर्ष 6000 रु राज्यातील
5000 पेक्षा जास्त शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत यांना रोजंदारी म्हणायच की अजून दुसरे काय?
@RRPSpeaks TET ,TAIT या परिक्षे द्वारे गुणवत्ता सिद्द करुन सुद्धा
6000 तुटपुंजे मानधन मिळत आहे.तरी आपणास विनंती की लवकरात लवकर मानधन वाढ करावी.व सर्व शिक्षणसेवकांना न्याय द्यावा.
ही पहिलीच भरती नाही जिथे *** या पद्धतीने शिक्षकांना पगार कमी मिळत आहे. त्यामुळे 9 वर्षापासुन आपण ज्या #शिक्षकभरती_24000 साठी लढलो ती अद्याप झाली नसल्याने आपले पहिले ध्येय विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक मिळणे असायला हवे ना की पगार वाढ. #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय