@mieknathshinde 6 ते 8 पदवीधर शिक्षकांची नियुक्ती सरळसेवेने झाली तरीही त्यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियमितचीऑर्डर अजूनही काढली नाही. 5महिने पेक्षा जास्त दिवस झालेत प्रत्येक ZP ला प्रस्ताव देऊन...विशेष करून सिंधुदुर्ग, परभणी, भंडारा जिल्हा... असं का?
साहेब याकडे लक्ष द्यावे ही विनंती🙏
आम्ही आज पण भीक मागून गावी जात आहोत
ही मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली तर
आपले उपकार अजन्म विसरणार नाही,🙏
तरी पण
माझ्या येणाऱ्या बंधू साठी आनंदाची बातमी आहे
किमान ते तरी सुखाने आपलं आयुष्य जगू शकतात🙏🙏🙏
शिक्षणसेवकांची दिवाळी गोड होईल असं वाटलं होतं पण शेवटी आमच्या नशिबी परत निराशा.
तुमच्या सरकारमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत.
ना अतिवृष्टी अनुदान, ना 50हजार सानुग्रह अनुदान, ना शिक्षणसेवक मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
3 वर्षे 6000 वर घातली आता वेळ आहे नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची पण जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक नसल्याने .अजूनतरी गुलामीचे दिवस संपले नाहीयेत ..
कमीत कमी 6 महिने तरी लावतात असे जुने लोक सांगतात....
@dvkesarkar@KapilHPatil@mieknathshinde@RealBacchuKadu
शिक्षण सेवकांच्या सुरवातीच्या 3 वर्षांच्या कालखंडानंतर देखील जर का त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करते? हे झारीतील शुक्राचार्य ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचा कधीपर्यंत खेळखंडोबा करीत राहणार ?
@dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
परिविक्षाधीन शिक्षकांच्या मानधनात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.आम्ही आज अतिशय हलाखीच्या परस्थित कुटुंबाला सांभाळण्याचे काम करत आहोत.
६००० ₹ इतक्या प्रचंड तोडक्या मानधनात कुटुंबाचा गाडा हाकलत आहोत!
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@mieknathshinde
माननीय @CMOMaharashtra आपल्या शिक्षणसेवकांच्या मानधन वाढीवर शासनाकडून समाधानकारक तोडगा निघाला नाही. अगोदरच्या मविआ सरकारने त्यांच्या गरजांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत किमान तुम्ही तरी त्याची पुनरावृत्ती करू नये ही अपेक्षा. समाज घडविणाऱ्या शिक्षणसेवकांना न्याय मिळाला पाहिजे
भाऊ विरोधी बाकावर असतांना आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी स्वतः पत्र दिले होते... आज सत्तेवर आला आहात आता पत्र नकोय, निर्णय हवाय.... !
#6000_हजारात गुलामी करत असलेल्या शिक्षकाला न्याय हवाय.....!
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी गुलामीच विष नष्ट करा....! 🙏🙏
आमचे परममित्र तथा #शिक्षकभरती परीवारातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असणारे मा.@patilsudhirdada दादा यांची @yuva_shahi18 संघटनेच्या युवाशाही शिक्षक विभागाच्या राज्याध्यक्ष पदी सुयोग्य सार्थ निवड करण्यात आली..... त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन, नक्कीच आपण पदाला न्याय द्याल.💐🤝🤝🌿