@ViCustomerCare@ViCustomerCare
बदलापूर, कात्रप – New DP Road परिसरात Vi चे नेटवर्क अक्षरशः नावापुरते राहिले आहे. घरामध्ये सिग्नल अत्यंत कमजोर आणि इंटरनेट स्पीड इतका खराब आहे की साधे ऑनलाइन कामसुद्धा व्यवस्थित होत नाही.
आम्ही ग्राहक नियमित पैसे भरतो, मग त्याबदल्यात किमान चांगले इंटरनेट स्पीड ना
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 'नयनतारा' ही वाघिण जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यावरून पाणी न पिता बाटली घेऊन परतली. हे दृश्य वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले. (Video Credit - Deep Kathikar)
हमने तो केवल तीन जगह मांगी...
श्री अयोध्या धाम का उत्सव लोगों ने देखा...
नंदी बाबा ने भी कहा कि हम काहे इंतजार करें...
हमारे कृष्ण कन्हैया कहां मानने वाले हैं...
@centralbank_in e bank statement not generate last few days same as informed to bank team also but still date not resolved please help address at nandivali Kalyan east Maharashtra
लेखक व कादंबरीकार #कृष्णातखोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता #साहित्यअकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली येथे साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा केली.
भारतीय जनता पक्षाला मोठा जनादेश मिळाला, यशस्वी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या "सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास" आणि सर्वांच्या प्रयत्नाचा विजय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मतदारांना पुन्हा एकदा प्रेरणा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाची आणि प्रगतीची नवी उंची गाठली आहे. त्यांच्या कमावलेल्या प्रतिमेचे आणि अपार कष्टाचे फळ आजच्या निकालात स्पष्ट दिसत आहे.
आदरणीय पंतप्रधानांच्या हमीवरील जनतेच्या विश्वासाचा हा विजय आहे.
@narendramodi@BJP4India
#ElectionResults
वडिलांच्या चांगल्या सवयींमुळे मुलं शिकतात इतरांची काळजी कशी घ्यावी? मुलांना संस्कार देताना या गोष्टी ठेवा लक्षात
#parentingtips#CaringDad
https://t.co/BK9p4txBMr
बहते हुए नल का ध्यान रखें, इससे पानी की बचत हो सकती है!
ब्रश करते समय या शेव करते समय और साबुन लगाते समय हमेशा नल बंद रखे।
ऐप डाउनलोड करे 👉 https://t.co/ZUsGZv0BuC #MissionLiFE#ClimateAction4LiFE@moefcc@YuWaahIndia