@Nikhil_A_Patil अरे, तू MPSC चा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस तरी का राव? तुला मागं विचारलं होतं, RSS च्या विचारसरणीशी अन् BJP शी तुझा नेमका किती संबंध आहे? त्याचं उत्तर अजून दिलं नाहीस! आधी त्या प्रश्नाचं उत्तर दे. लोकांनी तुला 'लाभार्थी गँग'मधला समजायचं का, हे तरी स्पष्ट कर राव!
@Nikhil_A_Patil कितीही भुंकला तरी काही फायदा नाही …. @Nikhil_A_Patil 😂
आम्ही सगळे विद्यार्थी रोहित दादा आणि विश्वजीत दादा याच्या नेतृत्वाखाली जिंकलो आहे 🤩🥳🔥
@Nikhil_A_Patil Descriptive राज्यसेवा आयोगाची मुल्यमापन पद्धत मान्य नसेल तर descriptive आग्रह का धरत आहेत यांचा आयोगावर विश्वास नसेल तर ; मग सरळ 2027 पासून objective pattern च आणायला पाहिजे आयोग/ सरकारने .... राज्यसेवा descriptive विषयी फेक नॅरेटिव्ह पसरवून परत यांना descriptive कशाला हवी आहे
@LoksattaLive Thank u @LoksattaLive
आधीच प्रोसेस ही २०२५ मध्ये सुरू झालेली आहे आणि आता २०२७ येत आहे. आयोगाने लवकरात लवकर मुलाखती घेऊन ,पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. इतरांच्या दबावामुळे प्रामाणिक विद्यार्थी होरपळून निघतोय.
@LoksattaLive सरसकट तपासणी नकोच.....
जर काही विद्यार्थ्यांना आक्षेप असेल तर त्यांनी RTI मधून पेपर मागवून recheck करायला हवा. यासाठी सरसकट तपासणी हे मुर्खाचे ऐकल्यासारखे आहे. Objective चा agenda पूर्ण होण्यासाठी आणि काही बहाद्दर लोक जी बाहेर आहेत त्यांना in करण्यासाठी हा सगळा खोळंबा चालू आहे...
@LoksattaLive मुलाखती वेळत झाल्या तर निकाल आणि पुढील मुख्य परीक्षा वेळेत होतील .... ज्यांना मार्कात विसंगती वाटत असेल ते विहित पद्धतीत न्याय मागू शकतात ... पण काही जनाच्या कमी मार्कांचाच बाऊ करून एकंदरित संभ्रमाची अवस्था निर्माण होईल वातावरण निर्माण करण्याचा मनसुबा योग्य नाही
@LoksattaLive मा. लोकसत्ता संपादकीय टीमचे मनःपूर्वक आभार! 🙏
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील मुलाखत पात्र उमेदवारांच्या प्रश्नांना आणि आमच्या मागण्यांना आपल्या माध्यमातून योग्य व्यासपीठ मिळाले. आमची बाजू समजून घेऊन बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@LoksattaLive सर सरसकट फेरतपासणी ही आयोगाच्या नियमा विरुद्ध आहे, आणि पेपर वर्णनात्मक (Descriptive) असल्या कारणाने, फेरतपासणी ही अशक्य गोष्ट आहे. पुढे आयोगाचेच नियम असल्या मुळे सरसकट फेरतपासणी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, जे पुन्हा त्याच ठिकाणी येऊन ठेवेल आणि कोणालाच न्याय मिळणार नाही.
@Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office तलाठी भरती आणि इतर online परीक्षा मध्ये झालेल्या गैरप्रकाराविषयी सगळे मुल सांगतात त्या वर कधी बोलणार ?
फक्त लोकांच लक्ष्य विचलित करण्यासाठी असे मुद्दाम करू नका ?
@AbhiPawarBJP मा. अभिमन्यू पवार साहेब,
इंटरव्ह्यू प्रक्रियेत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पार पडावी, यासाठी आपण घेतलेल्या ठाम व योग्य भूमिकेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! 🙏💐
@AbhiPawarBJP प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका रास्त आहे .. खोटा प्रोपोगंडा सेट करून मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रामाणिकतेचाच काही लोकांना कमी मार्क्स पडले अस भासवल मुद्दाम भासवल जातय, मुख्यमंत्र्यांनी योग्य बाजू ऐकूण घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली त्याच स्वागत आहे
@AbhiPawarBJP धन्यवाद साहेब.
काही लोकांच्या हट्टापायी २०२५ आणि पुढच्या सर्व राज्यसेवा ४-५ महिने पुढे नाही गेल्या पाहिजेत. हा फक्त इंटरव्ह्यू ला असणाऱ्याच नाही तर पुढील परीक्षा देणाऱ्या मुलांवर पण अन्याय असेल. लवकर काय ते निर्णय घेण्यात यावा. आणि ह्याobjective वाल्यांना ignore करा
@mpsc_office
@AbhiPawarBJP सर्व विद्यार्थ्यांचे हित जपत आणि गुणवत्तेवर परिणाम न होऊ देता न्याय मिळवून देण्याची ही भूमिका निश्चितच योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏
@AbhiPawarBJP सन्माननीय पवार साहेब चुकीच्या माहितीने कोणतीही दिशाभूल होणार नाही, मुलाखतीला पात्र झालेल्यांना मुलाखतीची संधी मिळालीच पाहिजे.. निवड प्रक्रियेत दिरंगाई टाळण्यासाठी केवळ गरजवंतांचिच पुनर्तपासणी करून न्याय मिळाला पाहिजे, आपल्या भूमिकेबद्दल आपले हार्दिक धन्यवाद..!
@AbhiPawarBJP साहेब फक्त भावनात्मक (मला कमी गुण मिळाले म्हणून पूर्णच प्रक्रिया फॉल्टी आहे) मुद्द्यावर सरसकट फेरतपासणी योग्य नाही त्याला कायदेशीर बेस पण पाहिजे.
@AbhiPawarBJP मा.पवार साहेब न्याय व अन्यायाच्या उंबरठ्यावर सदैव न्यायाच्या पाठीमागे आपण उभे राहिलात, इतिहास आपल्या या कार्याची सदैव दखल घेईल, प्रामाणिक प्रयत्न करून ज्यांनी यश मिळालेले आहे, त्यांना मुलाखतीची संधी निश्चितच मिळाली पाहिजे ही आपली भूमिका सदैव न्याय आहे... आपले कोटी कोटी धन्यवाद