More than 100people waiting since 9:30am in long queues at Indane Gas Agency, Masur Karad in 38–39°C https://t.co/6oDjxlLjMA gas distribution yet and no proper communication from staff on delay or availability. Even senior citizens are suffering @sataracollector@CMOMaharashtra
More than 100people waiting since 9:30am in long queues at Indane Gas Agency, Masur Karad in 38–39°C https://t.co/6oDjxlLjMA gas distribution yet and no proper communication from staff on delay or availability. Even senior citizens are suffering @sataracollector@CMOMaharashtra
Now #BoycottAmzon नोव्हेंबर २०१५ मध्ये आमिर खानने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, त्याच्या पत्नीने देशात वाढत्या असहिष्णुतेमुळे भारत सोडण्याचा विचार केला होता. या वक्तव्यावर मोठा वाद झाला. सोशल मीडियावर..Due to Trump💪💪 #BoycottSnapdeal असा ट्रेंड सुरू झाला..@amazonIN@amazon
The quality of the Big Boss show is going down day by day. I started watching it for Suraj, DP, and Pudhari. It's Marathi Bigg Boss we need sensible players. Why do some people think that Bigg Boss is only about drama and chaos? There should be some standard. @Riteishd@BiggBoss
@nileshnavalakha@nitin_gadkari@nitin_gadkari sir काँग्रेस संपवायला निघालेली भाजप आज स्वताः काँग्रेस बनत चाललेय...तुमच्या सारख्या लोकांना हे राजकारण पटतय?हा विनाशा कडे चाललेला प्रवास नुसता पाहत राहणार आहात?
ऊस पिकवायला रक्ताचे पाणी करावं लागतंय. आणि हे सरकार शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा करतंय. हे नाही चालायचं इथून पुढं..
रोख ठोक बोलणार आणि #FRP एकरकमीच घेणार..
#एकरकमी_FRP
May I please get 2 friends to copy and repost? I am trying to demonstrate that someone is always listening.
#SuicideAwareness
1-800-273-8255
NG- 08062106493
@CMOMaharashtra 24 तास किराना,भाजीपाला दुकाने कशाला? एका ठराविक वेळेसच सूट दिली पाहिजे तेही त्या भागातील ठराविक लोकच पुरवठा करूशकतील या पद्धतीने यासाठी त्या भागातील नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांना कामाला लावा लोकप्रतीनिधी आहेत सर्व सरकारी लोक कामाली लागलेत यांना ही लावा.
#रस्ता_पहा_रस्ता@nitin_gadkari
तळेगाव फाटा तो लिंगापुर, धानोरा ता. हदगाव येथे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात आलेला रस्ता, तेथिल ग्रामस्थां कडुन व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच...
@Dev_Fadnavis महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम हा संपूर्न महाराष्टासाठी होता कोनत्याही specific प्रद्रेशासाठी नाही .....फक्त ठराविक भागाचा विकास ही राजकीय विकृती काँग्रस आनी राष्टवादी नंतर तुम्ही ही चालू ठेवली ...खूप गोष्टी आहेत तुम्ही अपेक्षाभंग केलात 5वर्षात