Fostering Synergy: Military-Civil Development Capsule
The Military Civil Fusion Node in #Pune, #Maharashtra has undertaken a significant Military Civil Development Capsule from 1 Dec 2025. This week-long program is engaging 158 Class II Probationary Officers of Maharashtra State Public Service Commission (#MPSC) from, Maharashtra in joint training exercise with the #IndianArmy.
The comprehensive training schedule is designed to enhance Operational Acumen of probationary officers. Key modules include practical instructions on response mechanism and improving interoperability, and fundamental Survival Training. This collaboration is a meaningful stride forward in #MilitaryCivilCooperation. It's about fostering invaluable mutual understanding and ensuring our administrative and defense frameworks are seamlessly prepared for any challenge – be it internal security threats, disaster relief operations, or broader nation-building initiatives.
#SouthernCommand
#IntegratedTraining
#MilitaryCivilFusion
#GoldenKatarDivision
@adgpi@PRODefPune@DefPROMumbai@SpokespersonMoD@KonarkCorps@HQ_IDS_India
#MPSC
राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक��षा)
👉 @mieknathshinde साहेब
गेल्या 7 महिन्यापासून राज्यभरातील
राज्यसेवा उमेदवारांच्या वतीने आपणास जागावाढ संदर्भात वारंवार सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा ची योग्य मागणी करत आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
मुख्याधिकारी गट- अ,
मुख्याधिकारी गट- ब
या दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य जागा
( ZERO) आहेत.
असे का????
👉@RVikhePatil
7 महिने उमेदवारांनी वारंवार विनवणी केल्यानंतर आपण उपजिल्हाधिकारी पदाच्या फक्त 7 जागा काढल्या आहेत.
त्यातही OBC व इतर काही category साठी एकही जागा नाही.
हाच का आपला सामाजिक न्याय?
last attempt च्या exam साठी
उपजिल्हाधिकारी 07 जागा,
तहसीलदार व ना.तहसीलदार दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य ( भोपळा)
जागा काढून आपण गोरगरीब उमेदवारांची क्रूर चेष्टा करत आहात.
👉 @Dev_Fadnavis
मंत्री महोदय...पोलीस उपअधीक्षक
या संवर्गाचे एकही पद राज्यसेवा जाहिरातीत का नाही?
महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला नवीन DYSP ची गरज नाही की काय???
तसे असेल तर ते ही सांगावे.
👉 @DrVijayKGavit
आपल्या विभागाच्या उपसंचालक /उपायुक्त हे पद 2018 मध्ये राज्यसेवा परीक्षेत समाविष्ट केले,
परंतु गेल्या 7 वर्षांत एकदाही या संवर्गाचे एकही पद जाहिरातीत आले नाही.
त्यामुळे हे पद म्हणजे 35 संवर्गातील पांढरा हत्ती समान झाले आहे
Last attempt exam साठी तर
आपण याचा विचार कराल अशी अपेक्षा.
👉 @dvkesarkar
राज्यसेवेतुन शिक्षणाधिकारी व
उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही संवर्ग पदभरती करायची असते याचा आपणास विसर पडलाय की काय?
चक्क शून्य ( ZERO ) पदांचा उमेदवारांना आहेर दिला आहे आपण.
👉 @iAditiTatkare
महिला बालविकास अधिकारी वर्ग 1
चे पद हे राज्यसेवेतून भरावायचे असते
याची माहिती आपणास एव्हाना झाली असेलच.
यासोबतच गट -ब चे असंख्य
पदे रिक्त असताना कसली काटकसर सुरु आहे?
आपल्या विभागाला राज्यसेवेतून अधिकारी नको आहेत का???
@maha_governor
@CMOMaharashtra
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर ���ीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल ल��कर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
तीन-चार दिवसांपूर्वीचं शिळं आण��� बुरशी आलेलं अन्न कोण खाईल? पण अजूनही दोन वेळची भ्रांत असणारे आपल्या आजूबाजूला आहेत. अशा लोकांच्या संघर्षापासून आपण हजारो प्रकाशवर्ष दूर आहोत. भीषण आहे सगळं.. #Farmersprotest
https://t.co/XmlwyFRkfx
#MPSC च्या नव्या अभ्यासक्रमाबाबत अद्याप निर्णय नाही, ती केवळ शिफारस. #युती सरकार विद्यार्थ्यांच्याच हिताचे निर्णय घेणार.
उपमुख्यमंत्री मा.श्री @Dev_Fadnavis यांचे आश्वासन !
#MPSC_आंदोलन#Pune#एमपीएससी
@mieknathshinde अधिवेशन संपन्यापूर्वीMPSCच्या पुण्यातील प्रचंड आंदोलनाची कारणे जाणून त्वरित
नवीन पॅटर्न2025 पासून हा
निर्णय जाहीर करावा.पुरे आता निवेदन चर्चा अहवाल..अन्यथा महाराष्ट्रभर उमेदवारां��ा जो उद्रेक होईल त्याला सरकार जबाबदार असेल
आरंभ ही प्रचंड है...