हिंदु नागरिको की भावनाओ की जरा भी पर्वा न करने वाले न्याय पालिका का निषेध..
ईसी आदेश का सहारा लेकर अब देश मे गौ हत्या पर कोई सरकार रोक नही लगा सकती.
देश के किसी भी राज्य मे खुलेआम गाय काटी जा सकती है और राज्य सरकार इसपर कोई रोक नही लगा पयेगी.
#TeamSaffron 🚩
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेच्या प्रभावी वापरासाठी मुद्रीकरण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच अर्बन चॅलेंज फंडामुळे शहरांच्या सर्वांगीण, आधुनिक आणि शाश्वत विकासाला नवी गती मिळणार आहे.
#CabinetDecision#DevendraFadnavis#TeamDevendra#UrbanDevelopment
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्यास मंजुरी मिळाल्याने प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच गौण खनिज उत्खनन नियमांतील सुधारणा प्रशासन अधिक सुलभ, बनवतील.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra

वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra#ViksitMaharashtra
आधुनिक डेपो, सक्षम पायाभूत सुविधा आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एमएसआरटीसीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे.
प्रवाशांच्या सुविधांसह शाश्वत विकासाला गती देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#MSRTC
कामगारांचे हक्क अबाधित ठेवत श्रम व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि कामगारहिताची करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
संघटित व असंघटित सर्व कामगारांच्या कल्याणासाठी न्याय्य आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल.
#DevendraFadnavis#LabourReforms #WorkersWelfare
वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra#ViksitMaharashtra
वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra#ViksitMaharashtra
सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांना न्याय देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सुमारे ५०० पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्तीचे आदेश देऊन सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला बळ दिले जाणार आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#SocialJustice