This is how one should react to criticism.
Just focus on your game & the whole world would stand up & clap for you.
#Tewatia s msg for us tonight 😊
राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे.
केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये?
कोणत्याही खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती न करता 'एमपीएससी'ला सक्षम करुन त्यांच्या माध्यमातूनच पुढील नोकर भरती करावी, अशी राज्यातील तरुणांचा प्रतिनिधी म्हणून माझी व अनेक आमदारांची #महाविकासआघाडी सरकारला विनंती आहे. @OfficeofUT@AjitPawarSpeaks
#onlyMPSC@satejp साहेब आपली बैठक झाली होती ,आम्ही आपणास सर्व प्रूफ दिले आणि ते प्रूफ पण करून दाखवले सर्व खाजगी कंपनी ही घोळ करणारच त्यामुळे इथून पुढे सर्व भरती केरळ पॅटर्न प्रमाणे mpsc कडे द्या ना , mpsc तयार आहे मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ना. #degree_for_je
#onlyMPSC#degree_for_je@satyajeettambe आम्हाला विभागस्तरावर परीक्षा नकोय आता कोणत्याच खाजगी कंपनी कडे काँट्रॅक्ट देऊ नका अध्यक्ष, परीक्षा ह्या mpsc कडे देण्यात याव्यात यातच सर्व गरीब आणि होतकरु मुलांचे भले आहे यासाठी प्रयत्न करावे व 1998 चा जो कालबाह्य gr आहे तो कॅन्सल करा
#onlyMPSC@OfficeofUT आपण जर सर्व परीक्षा ह्या 1 मार्च पर्यंत mpsc कडे नाही दिल्या तर आम्ही 2 मार्च ला पुणे येथे उपोषन ला बसत आहोत. आमच्या 2 मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत
1) सर्व परीक्षा ह्या mpsc देण्यात याव्यात
2) 1998 चा कालबाह्य gr कॅन्सल करा #degree_for_je