@nishikant_dubey तुम लोग कितना भी पढो लिखो रहोगे अनपढ ही.. 😃
राज ठाकरेंजी के इसके पहले बहोत सारे इंटरव्हिव्ह हिंदी मे है, उनका विरोध हिंदी भाषा से नही है बल्की हिंदी के लिये कि जानेवाली जबरदस्ती से है..
हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
संजय राऊत जेलमध्ये गेले याचा आनंद साजरा करत बाळासाहेब ठाकरेंचे ड्रायव्हर प्रकाश राजपूत यांनी पेढे वाटले...🎉🎊🪩
यावरून हेच स्पष्ट होत की, संजय राऊत जेल मध्ये गेल्याचा सर्वात जास्त आनंद "बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना" झाला आहे...
सिंधुदुर्ग येथे मविआ सरकार टिकावे म्हणून शिवसेनेच्या शाखेत नमाज पठण करण्यात आले..
ध्वनिप्रदूषण विरोधात लढा उभारणाऱ्या मनसेच्या २८००० महाराष्ट्र सैनिकांना ह्याच ठाकरे सरकारने नोटिसा धाडल्या होत्या.
यापूर्वी सुद्धा माझ्या साहेबांना अनेकदा त्रास दिलाय शिवसेनेने,इथलं इथेच फेडायचं.
राजसभेची कॉपी करायचा पुरेपूर प्रयत्न केला पण रिकाम्या खुर्च्या स्पष्ट दिसत आहेत.माणसं भाड्याने आणून सुद्धा यांना मैदान भरवता आलं नाही आणि जे आणले ते भाषण ऐकायच्या आधीच निघून गेले.
दुसरीकडे,उत्स्फूर्तपणे राजला ऐकायला आलेले मनसे कार्यकर्ते राष्ट्रगीत झाल्याशिवाय मैदान सोडत नाही.❤️
राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.
पालघर जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन करण्यासाठी मा.मुख्यमंत्री बोईसर पालघर मार्गावरून प्रवास करणार होते म्हणून तिकडे भर पावसात रस्त्याची डागडुजी केली…..बातमी !
आमची विनंती आहे की एक फेरी सहज सासुरवाडीला पण कोन-कल्याण-शीळ मार्गाने मारावी, आमचेही भले होईल. @OfficeofUT@AUThackeray
@ViCustomerCare
तुम्हाला विनंती आहे की, एक तर लोकांना व्यवस्थित नेटवर्क येईल असं काहीतरी करा नाहीतर कंपनीच दुसऱ्या नेटवर्क कंपनीला विकून टाका..😬😂
वैताग आलाय तुमच्या इंटरनेट स्पीडचा 😡
आंदोलन,याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरण आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्ट ला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा.