Avoiding taking product returns, Amazon is doing it knowingly to cause trouble even when present at home. Sending screen shot for your information. Request to return the product as soon as possible.
Thank you!
They are harassing me every day by giving me a different date for the next date. No one has sent for returns yet. An update on Amazon's app reads "Delayed: Return pickup is delayed due to customer." This message is being updated daily. I am suffering from this.
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !
आज कारसेवकों की आत्मा प्रफुल्लित है और 32 साल बाद शरयू नदी प्रसन्न व हर���षित है।
जय श्रीराम!
Sharayu smiles after 32 years as the souls of Karsevaks rejoice!
Jai ShreeRam!
In just 2️⃣ days, ISRO is going to launch PSLV-C57 carrying Aditya-L1, India's first space-based Solar observatory! 🚀☀️
Check out this infographic to know more about the launch! 👇 #ISRO#AdityaL1
The #AdityaL1 spacecraft has been injected to its desired parking orbit!! And that's #PSLVC57 mission accomplished 🎯
Aditya-L1 will now slowly raise its orbit and finally reach the L1 point after 125 days. #ISRO
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानं���र रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात
तेव्हा हसून सारीजण म्हणलीत
आम्ही शोधलं आमचं मराठीपण
या भूमीवरील माणसांच्या मनात
- कुसुमाग्रज
मराठी भाषा दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठीभाषागौरवदिवस