@Vinodpawarsir आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तसेच 500 ��े 1000 किलोमीटरवर नोकरी करणाऱ्या महिला बघिणींचे काय.असे म्हणतात बोल तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. पण तसे तुमच्या बाबतीत लागू होत नाही.एवढे मात्र नक्की राजकारणात निरंतर काहीही नसते.
@Vinodpawarsir स्वार्थी राजकारणी व भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून यापेक्षा वेगळया अपेक्षा असूच शकत नाहीत. सावित्रीच्या महाराष्ट्रात हे घडते यापेक���षा आणखी वाईट ते काय ?.....#आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण
@Vinodpawarsir पतीपत्नी एकत्रीकरण बदलीचा विषय काढला की,नोकरी वाली बायको कशाला करायची ? अशी भाषा बोलणार्या मुजोर पदाधिकारी व अधिकार्यांचा महाराष्ट्रातील नोकरी करणार्या स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन अतिशय खेदजनक आहे.
#आंतरजिल्���ा_पतीपत्नी_एकत्रीकरण
@Vinodpawarsir@RRPSpeaks निमित्ताने आपण चुकीच्या व्यक्तीकडे न्यायाची अपेक्षा केली हे सिद्ध झाले,दादा आपणही इतर राजकारण्यासारखे निघालात फक्त सोशल मीडियावर न्याय मिळवून देण्याचा दिखावा करणारे
शेवटी आपणही एक राजकारणीच बनलात
@DevdattaKharad#आंतरजिल्हा_पत्तीपत्नी_ एकत्रीकरण
सीतामाई ला तर 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता आम्ही महाराष्ट्रात राहून पंधरा वर्ष वनवास भोगत आहेत तरीपण पती-पत्नी एकत्रीकरण होत नाही शासनाने आता तरी आमचा वनवास संपून आम्हाला एकत्र संसार करण्याची संधी द्यावी हि नम्र विनंती
#आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण अधिकारी बदल्या दोन वर्षांनी अन् कर्मचारी यांच्या बदल्या विनंती करूनही दहा ते पंधरा वर्षे केल्या जात नाही.एका जिल्ह्यातील पतीपत्नी 30 किमी च्या आत तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील पतीपत्नी च्या अंत���ाला मर्यादाच नाही.( शेकडो किमी अंतर)तरीही दुर्लक्ष
स्वजिल्हयात जागाच नसतील तर कशा होतील पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या? नविन बदली धोरणात अत्यंत संवेदनशील अशा आंतरजिल्हा शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या करण्याचा विसर पडलेला दिसतो. अजून किती दिवस राहायच विभक्त,कुटूबांपासून दूर? वनवास कधी संपेल?@PawarSpeaks@mrhasanmushrif@RRPSpeaks
@dnyanumm@RRPSpeaks "महाराष्ट्राचे युवा नेते सन्माननीय रोहितदादा पवारचं आंतरजिल्हा बादलीत "विनाअट पतिपत्नी एकत्रीतकरन "करून हे विखुरलेले संसार -नावापुरते संसार योग्य आणि सत्यस्वरूपात रुळावर आणतील.असा आम्हा सर्वांना पूर्ण विश्वास आहे .
@dnyanumm@RRPSpeaks आता तरी सावित्रीच्या लेकींना न्याय देऊन सरकारने विना विलंब आंतरजिल्हा पती पत्नी शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. ही सरकारला नम्र विनंती करते.
@dnyanumm@RRPSpeaks नमस्कार दादा शिक्षक पतिपत्नी आंतरजिल्हा बदली न झालेले शिक्षक आपणाकडे आशा लावून बसले असून आपण त्यांना न्याय द्याल हीच सगळ्यांची खात्री आहेत. आपण केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांना आहे. दादा विनाअट पतिपत्नी एकत्रीकरण हीच आमची मागणी आहे.
@dnyanumm@RRPSpeaks पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये महिलांवरती हे सरकार असं अन्याय होऊ देणार नाही. दादा तुम्ही नक्कीच विनाअट पती-पत्नी एकत्रीकरण विषय हाती घेऊन तडीस नेल्याशिवाय राहणार नाही, याची सर्वांना खात्री आहे
@dnyanumm@RRPSpeaks वर्षानुवर्षे परस्परांपासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या विनाअट व तात्काळ करून या कोरोना काळात न्याय मिळवून द्याल.... अशी आशा आहे...
@dnyanumm@RRPSpeaks नमस्कार दादा
गेली 10 ते 12 वर्षांपासून 500 ते 600 km अंतरावर शिक्षक पती पत्नी नौकरी करत आहेत याचा सहानुभूती पूर्वक विचार करून विशेष टप्पा राबून विनाअट आंतरजिल्हा बदल्या करून न्याय द्यावा आपल्याल��� आमचे संपूर्ण कुटुंब आयुष्यभर विसरणार नाहीत या ऋणातून उतराई होण्याची संधि द्यावी
@dnyanumm@RRPSpeaks आमच्या मोडलेल्या संसाराची घडी आता आंतरजिल्हा पती पत्नी बदली विनाअट झाल्याशिवाय नीट होणार नाही,,10-15वर्षे असाच आज किंवा उद्या नक्की बदली होईल या आशेवर वेळ निघून गेली,आता केवळ तुम्हीच एक आशा आहा��� दादा ,,तुम्हीच आम्हाला आता न्याय मिळवून देऊ शकता,🙏🙏🙏😔