आंतरजिल्हा बदलीच्या धोरणात मनुष्यबळाची १० टक्के अट नमूद केली असल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार बदलीपात्र असूनदेखील कोकण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदल्या मिळणार नाहीत. हा अन्याय आहे. १०% ची अट रद्द करावी.@RRPSpeaks@RahulAsks@mrhasanmushrif@sanidevaljadhav @
#आंतरजिल्हा_बदली_पतीपत्नी_एकत्रीकरण विनाअट करा. दूसऱ्या जिल्हातील शिक्षक पतीपत्नी ला न्याय द्या. शासन निर्णयाचा (G.R.) जाहीर निषेध. आपले सरकार म्हणून खुप अपेक्षा होती, अपेक्षाभंग झालाय.
@GaneshK61604245@mrhasanmushrif@CMOMaharashtra@RRPSpeaks @atiwary1 @abpmajhatv@PawarSpeaks रामाला तर 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता आम्ही महाराष्ट्रात राहून पंधरा वर्ष वनवास भोगत आहेत तरीपण पती-पत्नी एकत्रीकरण होत नाही शासनाने आता तरी आमचा वनवास संपून आम्हाला एकत्र संसार करण्याची संधी द्यावी शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली मध्ये पती-पत्नी विनाअट करून हि नम्र विनंती