एबीपी माझा चे न्यूज रिपोर्टर निलेश बुधावले वारंव���र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भात खोट्या आणि तथ्यहीन बातम्या प्रसारित करीत आहेत. याबाबतीत एबीपी माझा च्या संपादकांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे.
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडायची असेल, तेव्हा ती आम्ही स्वतः प्रसारमाध्य��ांसमोर मांडू. विनाकारण कोणतेही तथ्य नसलेले तर्क-वितर्क माध्यमांनी लावणे थांबवावे.
@gajabhauX 100% कारण यांनी जे फेर मतमोजणी ची पद्धत आहे ती पाहता निवडणूक आयोगाला माहिती आहे की आपण जर फेर मतमोजणीत आहे त्याच VVPAT ची आणि EVM च्या मतांची मोजणी केली तर ती जुळणार नाही आणि म्हणून त्यांनी मेमरी चेक अप सारखं बोगस पुढे करून खरा निकाल लपवू पाहत आहे पण आहे तेच VVPAT मोजले जावे.
मुळात हा प्रकार करण्याऐवजी आयोगाने एवढी भरमसाठ पैसे घेऊन सुद्धा आयोग मूळ झालेल्या मतदानाचे VVPAT का मोजू शकत नाही याला कारण एकच आहे. मतांची 100% फेरफार झाली आहे आणि झाली नसेल तर आयोगाने आहे तेच VVPAT चिठ्या मोजून दाखवण्याचे धाडस करावे.
@PawarSpeaks@Awhadspeaks@ECISVEEP
EVM फेर पडताळणी निव्वळ बोगस आणि आयोगाने उमेदवार आन जनेतेला वेड्यात काढण्याचं काम आहे एक EVM आणि VVPAT ची मेमरी चेकअप करण्याकरिता ₹47,200 पर्यंत खर्च आहे. परं��ु नेमक त्यामध्ये काय चेक केलं जातंय तर आहे त्या मशीन मधील सर्व मतदान डिलिट करून नव्याने मतदान करून त्याची मोजणी (१/२)
@ChhaganCBhujbal म्हणूनच आ. संदिप क्षीरसागर सारख्या पहिल्या टर्म मधील आमदारांना जनता लोकनेता सारख्या उपमा सामान्य जनता देते. असो तुम्हाला अश्या उपमा जनतेकडून मिळणार नाहीत याची खं�� बाहेर निघतना दिसतेय बाकी तुमच्या बोलण्याकडे लहान मुले देखील दुर्लक्ष करतात.
https://t.co/7RIXwCBypM
म��ापुरूषांचा सतत अपमान करणारे शिंदे व फडणवीस सरकार
आज मंत्रालय सिग्नलजवळ एक वेगळे चित्र पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जागोजागी शासनाकडून शुभेच्छा फलक (बॅनर) लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांचा वारंवार 1/3
वैभव कदमचे अपघाती निधन की, आत्महत्या…
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आरोपी असलेले पोलीस कर्मचारी वैभव कदम यांचे काल अपघाती निधन झाले. त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खुप गरजेचे आहे. वैभव कदम हा एक राष्ट्रीय दर्जाचा कबड्डीपटू होता. अतिशय शांत स्वभावाचा, मनमिळाऊ म्हणून त्याची ओळख होती. अनंत करमुसे याला घरातून जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आणण्यापर्यंतच त्य���चा या गोष्टीत सहभाग होता. ना तो कधी याआधी अनंत करमुसे याच्याशी बोलला, ना त्याने त्या मारामारी��ध्ये सहभाग घेतला होता. पण, किंबहुना जेव्हा अनंत करमुसेला मारहाण करण्यात आली तेव्हा याच वैभव कदम आणि सागर मोरे या दोघांनी मिळून त्याला बाजूला काढून पाणी पाजून सगळ्यांना थांबवलं होतं. ती मारहाण जीवघेणी नव्हती हे देखिल तेवढचं खरं.
त्यानंतर चार्जशीट दाखल झाली आणि कालांतराने खटला सुरु झाला. त्यातच मा. उच्च न्यायालयाने करमुसे याची सीबीआय चौकशी बाबतची याचिका नाकारली. मा. सर्वोच्च न्यायालयातील देखिल सीबीआय चौकशी बाबतची याचिका नाकारण्यात आली. फक्त अजून काही पुरावा असल्यास तुम्ही चौकशी करु शकता असं पोलीसांना Further Investigation 173 (8) या कलमान्वये काम करायला सांगितले. पोलीसांनी या कलमाचा फायदा घेत सर्व साक्षीदार आणि आरोपींना बोलवायला सुरुवात केली. त्यामध्ये पोलीसांवर जास्त भर देण्यात आला. त्यांना इथपर्यंत सांगण्यात आलं की, फाशीची शिक्षा होईल, जन्मठेप होईल, तुमच्या नोक-या ��ातील, तुमच्या घरादाराला कोण पोसेल. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणं, दमदाटी करणं हे सगळे प्रकार त्या 7 पोलीसांबरोबर करण्यात आले. हे सगळं चालू असतांना यापैकी एका पोलिसांनी साहेब हे अती चालू आहे हे असे करु नका याच्यातून काही बरे वाईट घडेल एकतरी व्यक्ती याच्यातून आत्महत्या करेल असे 15 दिवसांपूर्वी जाऊन सांगूनही आला होता.
चौकशीला 10-10 तास कशाला लागायचे. अशी कुठली मोठी चौकशी होती. कुठले खून, बलात्कार, सामुदायिक हत्याकांड झाले होते. पण, स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकारी यामध्ये लक्ष घालत होते व शाब्दिक छळाची मर्यादा पार केली होती. वैभव कदम याला 28 मार्चला चौकशीला बोलाविण्यात आले होते. त्यादिवशी नेमकं काय घडलं हे तेथिल सीसीटीव्ही फुटेजवरुन कळू शकेल. ज्या खोलीत त्याची 8 तास चौकशी करण्यात आली. त्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेज हा जनतेला द्यावाच लागेल. एवढ��� 8 तास बोलावून त्याची काय चौकशी केली, त्याला कुठले प्रश्न विचारले हे जनतेच्या दरबारात आणावं लागेल. आरोपींची चौकशी चालू असतांना अनंत करमुसे हा त्या पोलीस कर्मचा-यांच्या खोल्यांमध्ये तसेच चौकशी चालू असलेल्या जागी का बसत होता. त्याला कुठल्या अधिकाराखाली पोलीस तिथे बसवत होते. याची देखिल स्पष्टता चौकशी अधिका-यांना करावी लागेल.
असं काय झालं की, वैभव कदम डीप्रेशन मध्ये गेला. आजकाल कोणिही सुसाईड नोट लिहीत नाही. आपल्या मोबाईलवरील स्टेटसवरुन आपली मानसिकता कळवतात. तो असं स्टेटस का ठेवतो की, मी डीप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे, मला गुन्हेगार समजू नका. याबाबतची स्पष्टता समाजाला हवी आहे. हा बळी राजकीय दबावाचा बळी आहे. हा बळी व्यवस्थेने घेतला आहे. भलेही अपघात झाला असेल… पण, त्याची मानसिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती. हे त्याच्याबरोबरच्या असलेल्या त्याच्या 7 पोलीस मित्रांना माहि���ी आहे. घरच्यांपेक्षा तो ज्यांच्याशी बोलायचा त्यांची चौकशी केली असता सर्व सत्य समोर येईल.त्याच्या स्टेटस ��र वैभव स्वतःमानसिक परिस्थती बद्दल बोलला आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे… ज्या दिवशी त्याची चौकशी करण्यात आली, त्यादिवशी त्याच्या पत्नीबद्दल काय बोलण्यात आलं हे समाजाला कळणं फार गरजेचे आहे. पोलीसांनी कळत-नकळत हा बळी घेतला आहे. आणि ज्या-ज्या पोलीसांना चौकशीसाठी बोलावलं होतं त्या पोलीसांना बोलावून फक्त माहिती घ्या आपोआप सगळं प्रकरण समोर येईल.
ज्या दिवशी म्हणजे २८/३/२३ ला चौकशी झाली त्या नंतर १६ तासानंतर हे घडले .. म्हणजे चौकशी नंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि हे झाले .. काय झाले चौकशीत कळणे गरजेचे आहे
तेव्हा राजकीय दबावाला बळी पडून पोलीसांनी कसं वागाव, किती मर्यादा पाळाव्यात हे आता उघडपणाने बोलण्याची वेळ आलेली आहे... ?
@satyajeettambe हो राव एकदम बरोबर आहे दाद�� तुमच्या वडिलांनंतर तुम्हीच त्या जागेचे वारस आहात, तुम्हीच लढल पाहिजे त्या जागेवर तुमच्या आमदारकीच्या आकांक्षा आता भाजपा पूर्ण करेल लवकर जावा म्हणजे काँग्रेस स्वच्छ होईल.
आज सकाळी मुंबईवरून पुणे.3 तास द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन. 5 ते 7 फ.मु. शिंदेंचा कार्यक्रम
7 ला पुण्यातून निघून मुंबई
आत्ता वाजलेत बारा आणी तरीही मॅच बघून भारत विजयी झाल्यानंतरचा हा आनंदोत्सव.कुठून येत असेल इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे काय माहीत!
उद्या ठाणे