माणुस म्हणुन मुंबई-गोवा महामार्ग सुधारणे आता आपल्या हातात राहिलेले नाही म्हणुनच *बाल्या डांस* करून आपण *गणा धाव रे* अशी आर्त साद गजाननाला घातली.
मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्याची अक्कल अधिका-यांना दे रे महाराजा... होय महाराजा.
@NHAI_Official@nitin_gadkari@mnsadhikrut
दहिसर वीर संभाजी नगर न्यू लिंक रोड येथे रस्त्यावर सुरज ऑटोमोबाईल ऑटोरिक्षा गँरेंज असल्यामुळे रस्त्यावर ऑइल ग्रीस सांडलेले असते व हा गँरेंज वाला रोज शॉप ��ंद करताना सर्व कचरा बाहेर असाच सोडुन जातो व भर रस्त्यात ऑटोची काम करत असतो.. @mybmcWardRN @mybmc @MTPHereToHelp @MumbaiRTO
हे कचऱ्याचे डब्बे गेट समोर असल्यामुळे इथे लोकांना खूप त्रास होत आहे ह्यांच्या मुळे कोण आजारी पडत असेल तर ह्याला जीमेदार कोण आपण लवकरात लवकर कारवाई करून हे डब्बे इथुन काढून टाकावेत ही नम्र विनंती🙏
@mybmcWardRN@mybmc @mybmcRoads @MMRDAOfficial@MCGM_BMC@mybmcSWM@bmcbbsr
वॉर्ड क्र.२ मध्ये न्यू अंबिका सदन सीएस रोड क��र.२ मातृछाया कॉलेज जवळ दहिसर पू येथे अवैध बांधकाम करण्यात आले आहे या पूर्वी ही अवैध बांधकाम यावरती मोठ्या प्रमाणात केली गेली आहेत महानगरपालिका ने आत्ता पर्यंत कोणतीही कारवाई केली जात नाही.
@mybmc @mybmcWardRN @AndeMrudula @mybmcRoads
,😡😡 ह्या मुलांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे, जर असंच त्यांना जेवण मिळत राहिलं तर त्यांच्या जीवावर बेतू शकत, पुढे काहि मोठी गंभीर समस्या घडू नये याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व ह्या वसतिगृहातील मुलांना उत्तम आहार म���ळावा. @CMOMaharashtra @narendramodi @ShivSena
निर्लज्ज पणाचा कळस आहे आपण @BpmarineA त्या मुलां��्या आरोग्य जीवनाशी खेळत आहात त्यांना फुकट मध्ये तुम्ही रहायची व खायची व्यवस्था करत नाहीत 250000 fees घेत आहात
@CMOMaharashtra @shipmin_india @dgship_goi @GajananKaleMNS @avinash_mns
,😡😡 ह्या मुलांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे, जर असंच त्यांना जेवण मिळत राहिलं तर त्यांच्या जीवावर बेतू शकत, पुढे काहि मोठी गंभीर समस्या घडू नये याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व ह्या वसतिगृहातील मुलांना उत्तम आहार मिळावा. @CMOMaharashtra@narendramodi@ShivSena
आज दिवसभर पुणे शहरात प्रचंड पाऊस आहे आपल्याला कसलीही मदत लागली तर आपण आमच्या जवळच्या महाराष्ट्र सैनिकांना कळवू शकता तसेच आपण 9850982198 या माझा नंबर वर संपर्क करू शकता
आपला
साईनाथ संभाजी बाबर
पुणे शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@mnsadhikrut@TV9Marathi@lokmat