प्रति,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
बेलापूर, नवी मुंबई
विषय: लिपिक टंकलेखक जाहिरात क्र. 111/2023 रिक्त राहिलेल्या 393 जागा समाविष्ट करून तात्पुरती निवड यादी
मेरिट नुसार पूर्णतः Revised करून पुन्हा 3 दिवस ऑप्टिंग आऊट ची संधी देण्याबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक जाहिरात क्र. 111/2023 ची तात्पुरती निवड यादी दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली. या भरतीमध्ये एकूण लिपिक टंकलेखक पदांची 7006 पदे भरावयाची होती, परंतु आयोगाने 6613 पदे भरली आहेत. उर्वरित 393 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
जेव्हा मोठ्या संख्येने उमेदवार उपलब्ध असताना आयोगाने या जागा रिक्त का ठेवल्या? याबाबत आयोगाने स्पष्टीकरण द्यावे व या जागा त्वरित भराव्यात. आयोगाने लिपिक टंकलेखक 2021, 2022 आणि PSI 2023 बाबतही याच पद्धतीने काम केले होते. परंतु जागा रिक्त असल्याकारणाने माननीय कोर्टाने आयोगाला या जागा भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची शिफारस केली होती. यामुळे मुख्य परीक्षेचा कट ऑफ कमी झाला होता व बऱ्याच उमेदवारांना संधी मिळाली होती. त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखक 2023 भरतीबाबतही आयोगाने कार्यवाही करावी.
यानुसार लिपिक टंकलेखक भरतीमधून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) ची लिंक ही दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सुरु करण्यात आली. परंतु Opting Out लिंक सुरु झाल्यानंतर काही उमेदवारांना Opting Out करण्यात तांत्रिक अडचण येत होती. यामध्ये "Record Not Found" असा संदेश Opting Out विंडोवर येत होता. यामुळे बऱ्याच Opting Out करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना Opting Out करता आले नाही.
आयोगाने ही तांत्रिक अडचण दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दूर केली व Opting Out करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 24 एप्रिल 2025 अशी होती. यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांना Opting Out करता आले नाही.
आयोगाने उमेदवारांच्या विनंतीला मान देऊन रिक्त राहिलेल्या 393 जागा समाविष्ट करून तात्पुरती निवड यादी मेरिट नुसार पूर्णतः Revised करून 3 दिवस पुन्हा ऑप्टिंग आऊट ची संधी उपलब्ध करून द्यावी व ही भरतीप्रक्रिया तातडीने पूर्ण करून तत्काळ जॉइनिंग देण्यात यावी ही नम्र विनंती..
धन्यवाद!
@ladhenge_jiten@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP कमीत कमी ज्या जागा आधी भरल्या जाणार होत्या त्या किंवा मागच्या 2023 च्या जाहिरात मध्ये जे मूल पात्र होऊ शकली नाहीत त्यामूळे रिक्त राहिले आहेत, त्या परत गेल्या आहेत, त्या तरी जागा add कराव्यात, त्या जागा तर आधीच मंजूर आहेत, त्यासाठी वेगळी अर्थिक तरतूद करण्याची गरज नाहिये.
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP
It is a humble yet urgent request to the Hon. Water Resources Department and concerned ministers to immediately publish the service entry rules for the post of Junior Engineer (Civil/Mechanical/Electrical) in the WRD, and release the official recruitment advertisement without further delay.
Thousands of aspirants have been waiting patiently for months — now it’s time for action.
#WRD_Recruitment #JE_Recruitment #MaharashtraJobs #YouthDemandJobs
@Deepakk75058621@girishdmahajan
नगरपरिषद भरतीत #वरिष्ठ_लिपिक पदासाठी #अनुभवाची अन्यायकारक अट रद्द करण्यात यावी.
नगरविकास विभागामार्फत नुकतेच विविध पदांसाठीचे सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी "वरिष्ठ लिपिक" पदासाठी तीन वर्ष अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे. राज्य शासनाअंतर्गत इतर विभागात भरण्यात येणाऱ्या #वरिष्ठ_लिपिक पदासाठी अशा प्रकारची अनुभवाची अट नाही, सर्वसामान्य पदवीधर तेथे अर्ज करू शकतात.
राज्यात लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, अनुभवाच्या अटीमुळे त्या सर्व उमेदवारांच्या संधी हिरावल्या जाणार आहेत. म्हणून नगरपरिषद संचालनालय तसेच राज्य शासनाला विनंती आहे, कृपया सेवा प्रवेश नियमांत बदल करून अनुभवाची अट रद्द करण्यात यावी.
@MAHA_UDD@mieknathshinde@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@PatilKailasB@satejp@INCHarshsapkal@AbhiPawarBJP@DrSEShinde@Awhadspeaks .
#Combine_2024_जागावाढ ला नकार देताना राज्याची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगितले जाते.
परंतु आज जागा वाढवल्या तरी MPSC ला सर्व प्रक्रिया पार पाडून नियुक्त्यासाठी वर्षाहून जास्त काळ लागेल.
@Dev_Fadnavis साहेब, तोपर्यंत राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणाही होईल.
@AjitPawarSpeaks
#Combine_2024_जागावाढ ला नकार देताना राज्याची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगितले जाते.
परंतु आज जागा वाढवल्या तरी MPSC ला सर्व प्रक्रिया पार पाडून नियुक्त्यासाठी वर्षाहून जास्त काळ लागेल.
@Dev_Fadnavis साहेब, तोपर्यंत राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणाही होईल.
@AjitPawarSpeaks
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली.
परीक्षार्थी आस लावून बसले आहेत Combine गट ब 2024 साठी साध्या PSI च्या 216 या तुटपुंज्या जागा आहेत किमान आणखी 225 जागा 2024 च्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@MpscGuidance@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब psi जागा वाढ करावी ही विनंती, सामान्य घरचा मुलगा psi पदाची तयारी करतो, psi ची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना फक्त 216 जागा त्याही जाहिरात ही 1 वर्षांनांतर येऊन सुद्धा हा बेरोजगारांवर होणारा अन्याय आहे.
@MpscGuidance@CMOMaharashtra@Dev_Fadnavis 5 वर्षाच्या राज्यसेवा जागा एकत्र केल्या तरी एवढ्या जागा होणार नाही. खूप जागा रिक्त असून पण सरकार बेरोजगारांचा अंत पाहतय. काढा कधी तरी राज्यसेवेची 1000+जाहिरात, गट ब ची 2000+ जाहिरात.
@MpscGuidance@CMOMaharashtra@Dev_Fadnavis कमीत कमी ज्या जागा आधी भरल्या जाणार होत्या त्या किंवा मागच्या 2023 च्या जाहिरात मध्ये जे मूल पात्र होऊ शकली नाहीत त्यामूळे रिक्त राहिले आहेत, त्या परत गेल्या आहेत, त्या तरी जागा add कराव्यात, त्या जागा तर आधीच मंजूर आहेत, त्यासाठी वेगळी अर्थिक तरतूद करण्याची गरज नाहिये.
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ