MPSC व राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला पुराव्यासह जो विरोध करत आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू झाले आहे, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा नाकारणारे अधिकारी स्वतःच्या निवड प्रक्रियेत कोणत्या सुविधा मिळाल्या होत्या, याचाही प्रामाणिक आढावा घ्यायला हवा.
आज लाखो MPSC स्पर्धा परीक्षार्थी प्रवास, पाऊस, तांत्रिक अडचणी आणि व्यवस्थापनातील त्रुटींचा सामना करत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकणे ही सरकारची जबाबदारी आहे, त्यांना दुर्लक्षित करणे नव्हे.
@bhimanwar@mpsc_office
#MPSC #MPSC_offline #StudentsFirst
'राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा' - कैलास पाटील
#KailasPatil#MPSC#CBT#MarathiNews#news
MPSC व राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला पुराव्यासह जो विरोध करत आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू झाले आहे, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
धन्यवाद दादा @RRPSpeaks आपण कायम #MPSC मुलांच्या न्यायहक्काची मागणी मांडत आला आहात आताही पुढे हा तुघलकी निर्णय हाणून पाडू ! #Mpsc परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजेत
@bhimanwar मा. सर किमान मुलाचं मत तरी विचारात घ्या, लोकशाहीत मनमानी कारभार योग्य नाही. @mpsc_office
#MVA आघाडी असो किंवा #BJP सरकार दोन्हीच्या काळात पेपरफुटी झाल्या.पण प्रत्यक्षात सरळसेवा आयोगाकडे भाजप काळात गेल्या,हे आम्ही मान्य करतो.आपले आणि @RRPSpeaks दोहोंचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रासाठी मोठ योगदान आहे,त्यामुळे ऑनलाइन प्रश्नी कोणीही राजकारण न करता लवकर तोडगा काढावा ही विनंती
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office

"ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हे मान्य, पण चुकीची माहिती देऊन लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये, माननीय आयोग!
तुमच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागते. पारदर्शकता आणि अचूकता सर्वाधिक महत्वाची.
मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटे बोलले.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
विद्यार्थ्यांचा @mpsc_office आयोगावर विश्वास आहे मात्र आयोग मात्र स्वतःवर विश्वास न ठेवता खाजगी कंपन्याकडे जायचा प्रयत्न का करतंय समजत नाही!!
Online परीक्षा घेताना कित्येक घोटाळे बाहेर आल्याचा इतिहास माहिती असुनदेखील परीक्षा Online घेण्याचा अट्टाहास का??
#mpsc#students
उत्तर पूर्णपणे असमाधानकारक दिले आहे, जे आयोगाने प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिले तेच परत वाचून दाखवले आहे.
आम्ही online चा निर्णय कदापीही सहन करणार नाही भले मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल!
#offlineExam@Mpsc_Andolan@satejp@RRPSpeaks
पुण्यात #MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अधिवेशनासाठी मुंबईला जाण्याचं नियोजित होतं, परंतु काही व्यक्तीगत अडचणीमुळं जाता आलं नाही. परंतु मंत्री गिरीश महाजन साहेब यांचा नुकताच फोन आला आणि मुख्यमंत्री महोदयांनी उद्या (बुधवार दि. १ जुलै) दुपारची वेळ दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार श्री क्षेत्र देहू इथं सकाळी ८.३० वा. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचं दर्शन घेऊन मुंबईला जाणार आहे. शेतकरी आणि विद्यार्थी या दोघांच्याही प्रश्नावर यावेळी सकारात्मक चर्चा होईल, ही अपेक्षा!
मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जर @mpsc_office ला सर्वसमावेशक निर्णय घ्यायचा असेल तर एमपीएससीने स्वतःच्या टेलिग्राम चैनल वर एक पोल घ्यावा व त्यामध्ये विचारणा करावी की परीक्षा ऑनलाईन हवी की ऑफलाईन? विद्यार्थ्यांचा कल लक्षात येईल?