सिर्फ पैर टूटा ���ा... ICU में भर्ती कर बना दिया ₹22 लाख का बिल, ओर फिर जान भी चली गई,😡😡
रांची के राज हॉस्पिटल में एक मरीज को एडमिट कराया गया था क्योंकि उसका पैर फ्रैक्चर हुआ था,
भर्ती करने के बाद मरीज की 2–3 दिन तक ड्रेसिंग नहीं की गई, जिसके कारण शरीर में इंफेक्शन फैल गया,
ऊपर से इलाज के नाम पर करीब ₹22 लाख लिए गए और बाद में डॉक्टरों ने कहा कि मरीज को बचाया नहीं जा सकता,
सच कहूं तो आजकल कुछ प्राइवेट हॉस्पिटलों में गजब की लूट मची हुई है।
विद्यार्थ्यांचा #MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्���ढा हट्ट कुणासाठी करत आहे? विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन #MPSC ची ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तातडीने रद्द करा.
@mpsc_office @bhimanwar
स्पर्धा परीक्षा, गट 'क'च्या परीक्षा एमपीएससीने ऑनलाईन आणि नॉर्मलयाझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन पद्धत रद्द केली पाहिजे.
- कैलास पाटील, आमदार
@PatilKailasB
This was too depressing to watch!
Two college girls were electrocuted after rainwater under Nerul's LP Bridge became electrified due to a short circuit.
These politicians are living lavishly while ordinary people are left to die.
MPSC क्लास वाले पुण्यातली सगळी आणि टेलिग्राम चॅनेल वाले सगळे सुधरा रे आमच्या जीवावर ��ोठे झालाय तुम्ही आमच्यासाठी आवाज उठवा नसेल डेअरिंग तर @VitthalKangne सरांना साथ द्या आणि आपल्या #ऑफलाईन परीक्षा धोरणाला पुन्हा आणा
@mpsc_office ने सरकारच्या दबावात काम करू नये एवढंच....
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
📌@mpsc_office ने ऑनलाइन परीक्षा & नॉर्मलाइझेशन च्या खेळात सहभागी होऊन स्वतःची प्रतिमा मलिन करून घेऊ नये.🙏🏻
📌ऑफलाईन पुर्व परीक्षेनंतर 22 दिवसांत निकाल लावता येऊ शकतो, हे आयोगाने स्वत:च दाखवले आहे.
📌ऑफलाईन च पारदर्शक & गतिमान.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
शिर्डीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत सुमारे ७०० किलो निकृष्ट आणि भेसळयुक्त पेढे जप्त करून बुलडोझरच्या साहाय्याने नष्ट केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम राबवण्यात आली.
सरकारकडून एकही परीक्षा नीट घेतल्या जात नाहीये. उद्या होणारा TET चा पेपर फुटला आहे. NEET नंतर पुन��हा एकदा पेपरफुटीची बातमी समोर
तिकडे MPSC आयोग ऑनलाइन परीक्षेवर अडून बसलाय. आयोगाला नम्र विनंती आहे, ऑनलाइन परीक्षांच्या भानगडीत पडून विद्यार्थांचे वाटोळे करू नका,ऑफलाईन परीक्षा घ्या.
The TET paper leak in Maharashtra proves that the BJP govt can’t conduct even a single exam.
All they can do is break political parties and poach MLAs and MPs.
१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
इतना अहंकार?
पेपर लीक का विरोध करने वाले मासूम बच्चे देश के 'टुकड़े-टुकड़े' करना चाहते हैं... और आप उनका भविष्य बर्बाद करके देश बचा रहे हैं, धर्मे��द्र प्रधान जी? वाह