मा. CM @Dev_Fadnavis साहेब,
आपण शब्द दिला होता—फुलप्रूफ सिस्टमशिवाय परीक्षा नाही
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबतही आपल्या शब्दाची अंमलबजावणी व्हावी, ही हजारो विद्यार्थ्यांची विनंती.
पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची अपेक्षा आहे. 🙏
@VikramPachpute_#FairRajyasevaMains2026
त्यामुळेच पेपर फुटीचे संपूर्ण रॅकेट बाहेर आल्याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षा2026 ची परीक्षाघेणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की संपूर्ण सुधारणांशिवाय परीक्षा नको. मग 3 ऑक्टों पासून परीक्षा घेण्याचा आयोगाचा अट्टाहास का #MPSC@PrasannJOSHI#FairRajyasevaMains2026
गेल्या काही महिन्यांतील परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर,
शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा #MPSC ला पुढे “ढकलावीच” लागेल. -@Dhananjay4INC@mpsc_office#Rajyaseva
सन्माननीय राजकीय नेते आणि पत्रकार बंधूंनो,
ही लढाई कुठल्या पक्षाविरुद्ध नाही, लाखो विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाची आहे.
आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी ढाल व्हावे आणि लोकप्रतिनिधींनी ताकद.
@LoksattaLive@lokmat@TV9Marathi@abpmajhatv#PostponeMPSCMains2026
@Dev_Fadnavis@VikramPachpute_
आम्ही तुम्हाला तुम्ही जे सांगताय त्याचीच अंमलबजावणी करायला सांगतोय.. मुख्यमंत्र्यांचेच म्हणणे आहे की फुल प्रूफ सिस्टम शिवाय परीक्षा नको. याला राज्यसेवा मुख्य 2026 अपवाद कशी होते?सुधार झाल्याशिवाय पेपर घेणे हे चुकीचे आहे
#FairRajyasevaMains2026
1. प्रेस नोटमधील 2 आरोपी drugs inspector झाले होते. आणि combine mains 2025 निकालात आहेत.
2. संदीप खलाटे आरोपी नंबर 3 हा 2021 निकालातून STI झाला आहे 🫡🫡
ही आमच्या #mpsc ची पारदर्शकता आणि विश्वासार्हता ..धन्य झालो आम्ही विद्यार्थी🙏
SIT ने 2021 पासून सर्व Exam ची तत्काळ चौकशी करावी.
अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
@mpsc_office@Dev_Fadnavis@RRPSpeaks@LoksattaLive