#Flipkartcheaters#Flipkart#Flipkartpoorservice
फिल्पकार्टसारखी बोगस सर्व्हिस बघितली नाही.
१३ ऑक्टोबर २० ला दिलेली ऑर्डर आज १३नोव्हेंबर ���० पर्यंत पण पोहचली नाही.
रीतसर तक्रार नोंदवल्यावर कॉल येत होते पण एकही जण धड उत्तर देत नव्हता, फक्त " हमे खे�� है " एवढे म्हणायचा
काल एकीने फोनवर ऑर्डर रद्द करण्यासाठी जबरदस्तीने फोनवर त्रास दिला आणि आज तर हद्दच झाली, मला न सांगता - फ्लिपकार्टने माझे पैसे परत केले...
स्वतःच्या चुका लपविण्यासाठी फ्लिपकार्टचा निव्वळ फालतुपणा..
#ShameFlipkart
काल एकीने फोनवर ऑर्डर रद्द करण्यासाठी जबरदस्तीने फोनवर त्रास दिला आणि आज तर हद्दच झाली, मला न सांगता - फ्लिपकार्टने माझे पैसे परत केले...
स्वतःच्या चुका लपविण्यासाठी फ्लिपकार्टचा निव्वळ फालतुपणा..
#ShameFlipkart
#Flipkartcheaters#Flipkart#Flipkartpoorservice
फिल्पकार्टसारखी बोगस सर्व्हिस बघितली नाही.
१३ ऑक्टोबर २० ला दिलेली ऑर्डर आज १३नोव्हेंबर २० पर्यंत पण पोहचली नाही.
रीतसर तक्रार नोंदवल्यावर कॉल येत होते पण एकही जण धड उत्तर देत नव्हता, फक्त " हमे खेद है " एवढे म्हणायचा
@projectvedh Sorry to hear that. We understand your concern about the delivery of your order. Be assured, one of our specialists will be contacting you over the call at the earliest to address the concern. (1/2)