या @Dr_Pratapsinhp महोदय,
माझा भाऊ (परभणीच्या रहिवासी) दिव्यांग आहे तरी दिव्यांग प्रमाणपत्र देतेवेळी micropthalmia ही न सुधार होणारी मेडिकल कंडिशन असूनही डाॅक्टरांनी डायग्नोस्टिक शीटवर Disability condition : Likely to improve टाकल्यामुळे त्याल��� स्पर्धा परिक्षांमध्ये पात्र (cont)
@Dr_Pratapsinhp असूनही दिव्यांनी आरक्षणाचा फायदा मिळत नाही. सिव्हिल सर्जन त्यांच्या अधिकारात येत असूनही चूक सुधारत नसल्मामूळे मानसिक त्रास होत आहे. कृपया मदत करावी.
या @Dr_Pratapsinhp महोदय,
माझा भाऊ (परभणीच्या रहिवासी) दिव्यांग आहे तरी दिव्यांग प्रमाणपत्र देतेवेळी micropthalmia ही न सुधार होणारी मेडिकल कंडिशन असूनही डाॅक्टरांनी डायग्नोस्टिक शीटवर Disability condition : Likely to improve टाकल्यामुळे त्याला स्पर्धा परिक्षांमध्ये पात्र (cont)
@iprakashabitkar महोदय, @MeghnaBordikar महोदया,
जिल्हा शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर्स पर्मनंट डिसेबलिटी प्रमाणपत्रासाठी पात्र असुनही टेम्पररी असलेले प्रमाणपत्र पर्मनंट करून देत नाहीयेत ज्यामुळे नुकसान होत आहे. कृपया लक्ष द्या...
@makemytrip@makemytripcare
I bought makemytrip holiday gift card instead of makemytrip epay gift card by mistake
Can you please change/get me the normal epay gift card instead of this holiday one ?
@makemytrip@makemytripcare
I bought makemytrip holiday gift card instead of makemytrip epay gift card by mistake
Can you please change/get me the normal epay gift card instead of this holiday one ?