महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
Dr. पद्मर्शी पोपटराव पवार यांनी आमच्या समस्या समजावून घेतल्या आणि मा.मुख्यमंत्री साहेब आणि मा.उप मुख्यमंत्री साहेब यांच्याशी कृषी अभियंत्यांच्या मुद्द्यावर चर्चा करू असे आश्वासन दिले.
#कृषी अभियंत्यांना न्याय द्या !@mieknathshinde @Dev_Fadnavis@mpsc_office#JusticeForAgrilEngg
कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख चार मागण्या..
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परी���्षा २०२१ आणि घेण्यात येणारी महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ ला तात्काळ स्थगिती द्यावी.
#justiceforagroneers
कालांतराने नामुष्कीने ही महत्वाची पदवी बंद करावी लागु शकते आणि प्रश्न फक्त कृषी अभियंत्यांच्या अधिकारांचा नाही तर यात शेतकर्यांचेही खूप मोठे नुकसान आहे कारण ��नावरांचा डॉक्टर जसा माणसांचा उपचार करू शकत नाही तसेच कृषी क्षेत्रात कृषी अभियंत्याची जागा कुणीच भरू शकत नाही.