महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
Agricultural engineering students of all four agricultural universities of the Maharashtra have been on hunger strike for the past 34 days and writing letter from their blood. Their demand is establishment of a separate directorate of agriculture.
#JusticeForAgrilEngg@PMOIndia
'अभ्यासजीवी' पोरांनी 'आंदोलनजीवी' होणे व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा...
उद्याचे उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी महीनाभरापासुन आंदोलन करीत आहे. आयोगाने कानाला खडा लावलाय. भावी अधिकाऱ्यांची ही अवस्था असेल तर...
#JusticeForAgrilEngg
शिक्षक भरती TAIT परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यासाठी समन्वय समितीमार्फत पाठपुरावा करण्यात आला होता, त्यानुसार आज प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी मा.शिक्षण आयुक्त,परीक्षा परिषदेतील अधिकारी तसेच मा.शिक्षणमंत्री यांचे आभार.
@dvkesarkar@RanjitSDeol @surmayu
आज आंदोलनाला 21 दिवस झाले, अशीच आग सगळ्यांचा मनात पेटलीये, वातावरण पण पेटलाय...
या डोक्यातील तीव्र विचारांनी शांतता सोडून जर वेगळ रुप धारण केल तर एक छोटीशी चिंगारी सुध्दा जंगल उध्वस्त करु शकते....🔥
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office