दूषित पाणी नदीत सोडून ही अवस्था झाली आहे भीमा नदीची. मागच्या चार महिन्यांपासून हि अवस्था आहे. प्रशासनचे पूर्ण दुर्लक्ष आहे. ७ ते ८ गावांवर परिणाम होत आहे. सिद्धटेक पासून दौंड पर्यंत खूप वाईट परिस्थिती आहे. @Prof_RamShinde@RRPSpeaks कृपया या ठिकाणी लक्ष घालावे. #waterpolution
महाराष्ट्र शासनाचा उतावळेपणा, खरंच स्थापित झाले आहेत का याची कधी खात्री केली आहे का? माझे सोलर पंप चे मटेरीअल दोन महिने झाले शेतात येऊन पडले आहे परंतु अजून इंस्टॉलेशन झालेले नाही, १४ नोव्हेंबर वर्क ऑर्डर ची शेवटची तारीख होती परंतु अजून कोणती हि कार्यवाही झालेली नाही.
@PrakashGade13@Dev_Fadnavis@BadeVilas सहा महिने झाले पम्प बसवण्यासाठी साठी पैसे भरून अद्यापपर्यंत वेंडर उपलब्ध नाहीत. वर्ष वर्ष गरीब शेतकऱ्यानी व्याजानी पैसे काढून भरले, शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक चालू आहे. शेळी मेंढी योजनेआठी निधी उपलब्ध नाही म्हणून १ महिन्यापासून लाभार्थी यादी अजून प्रलंबित आहे. योजना फक्त कागदावर
Thrilled to be part of the 3rd Edition EV Autotech Innovation Forum 2025!
A great platform to connect, collaborate, and explore the future of EV and automotive technology.
Let’s drive innovation together! ⚡🚗
#EV2025#AutotechInnovation#ElectricVehicles#MobilityTech#EVForum
महाराष्ट्र निवडणूक 2024 म्हणजे प्रस्थापित लोकांच्या मुलांचा रोजगार मेळावा. कोणाला रोजगार द्यायचा हे आता महाराष्ट्रातील विस्थापित बेरोजगार तरुण ठरवतील. #MaharashtraElection2024
व्यवस्थेला सामान्यांची पोरं यांच्या वारसदारांचे झेंडे घेऊन मिरवण्यासाठी, घोषणा देण्यासाठी आणि सोशल मीडियावर संरक्षणार्थ सैनिक बनून पोस्ट करण्यासाठीच हवे आहेत का? या प्रश्नांची कुणी उत्तरं देईल का? @CMOMaharashtra@NCPspeaks@BJP4Maharashtra
भाषणांमधून बेंबीच्या देठापासून सांगितलं जातं हा देश तरूणांचा आहे. पण व्यवस्थेच्या अजेंड्यावर तरूण कुठे आहेत? प्रस्थापीतांच्या घरातून तरूण आमदार निवडून गेले पण सामान्य तरूणांचा ते आवाज कुठे बनताहेत? सामान्यांच्या पोरांना परिस्थितीमुळे उच्च दर्जाचं शिक्षण नाही.
धंदा करायला भांडवल नाही, राजकारण करायला बाप नेता नाही, म्हणून सामान्यांची ही पोरं अभ्यास करून सरकारी नोकरीचं स्वप्न बघतात, हाही गुन्हा आहे का? पेपर फोडून त्यांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरवणारी व्यवस्था तरूणांच्या भविष्याचा चेंदामेंदा करतीय.
@Airtel_Presence I am using postpaid connection, you stopped my ISD calling service without informing me. I have raised the issue on 7th October but still that issue is not resolved. Today again you raised new complaint. Third class service given by @Airtel_Presence
@airtelindia third-class customer care centre I have seen ever. And today I called they again raised new ticket. executive told me will resolve in 24 hours and they dropped me message with resolution date is 3rd Nov. @Airtelcustomer1@Airtel_Presence@airtelindia
@airtelindia@Airtel_Presence I have raised ticket on 7th October to activate my ISD service 31-3747754996984. Yesterday you closed that service request without resolving the issue. I was waiting to activate service from last 20 Days. Still issue not resolved.