मध्यरेल्वे आंबिवली आणि शहाड मधे फटकागँग यांच्या पराक्रमामुळे एकातरुणाला आपला पाय गमवावा लागला चोर अल्पवयीन असल्यामुळे कारवाई होत नाही.चोरांना यापूर्वी ही दोन वेळा अटक झाली होती लहान असल्यामुळे सुटका होते काहीतरी कठोर कारवाई करा @RailMinIndia@RPFCR@Central_Railway@RPF_INDIA
आंबिवली येथे लाखो नागरिक प्रवास करतात आंबिवली पूर्वेला स्थानकात ये - जा करण्यासाठी प्रवाशाना नाहक त्रास होतो त्यामुळे अपघात आणि चोऱ्या वाढल्या आहेत कृपया येथील बंद atm आणि फेरीवाले यांना हटवण्यात यावे @RailMinIndia@RPFCR@RailwaySeva@RPFCRBB@Central_Railway