सिंचन घोटाळ्याची दाबून टाकलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची हिम्मत सरकार दाखवणार का?
“या घोटाले के गॅरंटी को देश स्वीकार करेगा ?” म्हणणारे आपले प्रधानमंत्री काय
आणि
“सिंचन घोटाळ्या मधे अजित दादांची अवस्था मी काय करणार …,. तर अमच सरकार आल्या नंतर , अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग एंड पिसिंग “ म्हणणारे आपले मुख्यमंत्री काय…
राजकारणी कधी खरं बोलतात का?
कसा विश्वास ठेवायचा जनतेने ह्यांच्या बोलण्यावर ?
हे नेमकं चाललंय काय.. ? अवघड आहे !
सतीश भोसले उर्फ खोक्या पोलिसांना सापडत नाही, पण तो TV वर मुलाखत देतो
गौरव आहुजा पोलिसांच्या हाती लागण्याआधी TV वर दिसतो.
प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असताना तो फरार होतो.
CID, SIT चा शोध सुरु असताना वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना CID मुख्यालयात हजर होतो.
#KhokyaBhai #BeedCrime #MaharashtraPolitics
कृषी घोटाळ्याच्या चौकशीची होणार आहे की नाही ? @Dev_Fadnavis
विरोधी पक्ष काय करतोय? @NANA_PATOLE@Jayant_R_Patil अंबादास दानवे ?
आज मी घरपोच मागवलेली ONLINE, IFFCO च्या प्रॉडक्ट ची डिलीवरी मिळाली
Nano DAP आणि Nano Urea ची एक एक बाटली (५०० ml) एकूण मिळून ४९३ रुपयाला मला घरपोच मिळाली. त्याचे बिल लावले आहे
Nano Urea मी घेतली ₹१२७ रुपयाला एक बाटली आणि सरकार नी घेतल्या १९,६८, ००० बाटल्या ₹२२० ला ?
Nano DAP मी घेतली ₹३४२ रुपयाला एक बाटली आणि महाराष्ट्र सरकारनी घेतली १९,५७,००० बाटल्या ₹५९० ला ?
मी दोन्ही मिळून ₹४९३ दिले GST सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने Nano DAP घेतलं त्याच्या पेक्षा ₹१०० कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण १ बाटली आणि ती पण घरपोच. आता तरी महाराष्ट्र सरकार चौकशी करणार की नाही ?
As per received combo price below is the calculation of amt of corruption
MAIDC combo supply price to Govt. 590+220= 810
Online combo purchase price is 493
So the difference 810-493 = 317
317 X 1950000 bottle = 61,81,50,000/-
Rs. 61.85 Crores this is calculated on the basis of retail combo price if bulk qty combo price definitely will be lower than 493
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@cbawankule हिंदीत सुद्धा तुम्हा दोघांच्या नावातील ण आणि ळ शाबूत आहेत, मग आपल्या महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांची नावं हिंदीत लिहिताना त्यांचे हिंदीकरण का केले जाते? उदा. लोकमान्य टिळक टर्मिनस, चिपळूण, कल्याण, वांद्रे वगैरे
@samant_uday
#खार रोड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस अधिकारी जनजागृती हिंदी मध्ये करत होते, समितीचे श्री #चरित्र_कोळी अभिजात मराठी भाषा बोला अशी विनंती केल्यावर जनजागृती मराठी भाषेत करण्यात आली.
मागणी केली कि बदल घडतो 🚩
@WesternRly@RailwaySeva@drmbct@RailMinIndia
मुंबई पुणे समृद्धी महामार्ग, शिर्डीच्या पुढे आल्यानंतर एके ठिकाणी पेट्रोल पंपावर थांबलेले असताना बाथरूमची सुविधा मिळावी यासाठी असलेले शौचालय अतिशय असह्य अशा अवस्थेत आढळले आहेत. आमच्याकडून जो टोल घेतला जातो त्यानुसार किमान सामान्य सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात एवढी माफक अपेक्षा..
राजापूर मतदारसंघात रात्री २ वाजता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यान कडून पैसेवाटप....
~राजन साळवी
हा आरोप करून त्यांच्याच मांडीला मांडी लावून..
आता रात्रभर जागण्यापेक्षा एक तर बरोबरीने खोके वाटप करा अन् शांततेत झोपा..
#EknathShinde#rajansalvi#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे
पुणेकर @PMCPune वर संताप व्यक्त करत आहेत, कारण तक्रारी न सोडवता थेट बंद केल्या जात आहेत.
तक्रारी हाताळणाऱ्या खासगी कंपनीला नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे, पण खरी जबाबदारी PMC अधिकाऱ्यांची आहे, जे कोणतीही ठोस कारवाई न करता तक्रारी बंद करत आहेत.
@MAHA_UDD#पुणे#म
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
हे तुम्हाला मान्य आहे का ? मान्य असेल तर संविधान लोकशाही हे सर्व बंद करा आणि हुकूमशाही देश म्हणून घोषित करा.
असं पण धनंजय मुंढे ना कस वाचवलं जात आहे ते बघत आहेच जनता.
https://t.co/AqBHvrNlSE
काल नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अंजली ताई दमानिया यांची आक्रमक प्रतिक्रिया
संतोष देशमुख हत्याकांड मध्ये पोलिसांची Involvement खूप जास्त आहे आणि चौकशी नीट होत नाही आहे-अंजली ताई दमानिया यांचा हल्लाबोल
( @anjali_damania )
#beed#मस्साजोग ⚖️
#justiceforsantoshdeshmukh
रिझर्व बँकेच्या नियमानुसार आपल्या शाखेमध्ये @KotakBankLtd@udaykotak
मराठी भाषेचा उल्लेख केलेला नाही पण इतर भाषेचा उल्लेख मात्र गरज नसताना केलेला आहे
मराठी भाषेचा उल्लेख नाही आपण तक्रारीची दखल घ्यावी @RBI@RBIsays
पत्ता: देव प्रेस्टिज वीरा देसाई रस्ता अंधेरी पश्चिम
#मराठी#म