😂 अंधभक्तांचं लॉजिकच वेगळं आहे राव!
Google चालतं, Gmail चालतं, Facebook चालतं, WhatsApp
चालतं, Google Drive सुद्धा चालतं!
पण राहुल गांधींनी Starlink ला पाठिंबा दिला की अचानक यांना
देशाची सुरक्षा, डेटा प्रायव्हसी आणि नागरिकांच्या गोपनीयतेची प्रचंड
काळजी वाटू लागते! 🤣
अरे बाबांनो, डेटा सुरक्षेचे प्रश्न सगळ्याच कंपन्यांना विचारायला हवेत.
पण तुमची चिंता तंत्रज्ञानावर अवलंबून आहे की राहुल गांधींच्या
भूमिकेवर?
राहुल गांधींनी उद्या सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हटलं, तर हे लोक
पश्चिमेला उगवण्यासाठी आंदोलन करतील! 😂🔥
कारण ��ांना Starlink शी समस्या नाही, Elon Musk शी समस्या
नाही…
यांची खरी अॅलर्जी फक्त एकाच नावाला आहे — राहुल गांधी! 😎
#RahulGandhi #Starlink #PoliticalSatire
राज्यातील संपत चाललेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार इव्हीएम मशीनद्वारे मिळालेल्या जनमतावार आक्षेप घेतला जात�� आहे. अश्या प्रकारे कोणत्याही पुराव्याशिवाय जनभावनेचा अपमान करणाऱ्यांविरोधात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसह निदर्शने केली.
@Shivsenaofc