ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
*जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा*
*��्रविण रणदिवे विळेगावकर*
जुनी पेन्शन जर आमदार खासदारांना विनाअडथळा लागु करता येवू शकते,तर मग कर्मचाऱ्यांना लागु करताना अशी कोणती महामारी पसरणार आहे?कळत नाही राव शासनाची नेमकी अडचण ती काय?जुनी पेन्शन लागु करा हो साहेब.
#RestoreOldPension#abpmajha#udhavthakrey#zee2#SharadPawar
@Dev_Fadnavis साहेब आम्ही जास्त काही मागत नाही.फक्त तुमचे आमदार एकदा निवडून येतात त्यांना पेन्शन तुम्ही अगदी तात्काळ दिलात .आणि आम्हाला देताना अभ्यास करता असा दुजाभाव?.एकीकडे म्हणता शिक्षक म्हणजे देशाचे आधारस्तंभ आणि स्तंभाच्या आस्तित्वाचीच काळजी तुम्हाला नसते...अस का?साहेब द्या हो पेन्शन.