७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये
#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये
#seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ?
एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ?
हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्भात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर...
@Dev_Fadnavis
@dvkesarkar सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत आयुक्तांना आदेश देऊन त्या पवित्र मध्ये येणासाठी प्रयत्न करा साहेब. जसे पुणे मनपा इंग्रजी माध्यम, औंगाबादम मनपा.
@dvkesarkar सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत आयुक्तांना आदेश देऊन त्या पवित्र मध्ये येणासाठी प्रयत्न करा साहेब. जसे पुणे मनपा इंग्रजी माध्यम, औंगाबादम मनपा.
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.
तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar@MPLodha@IqbalSinghChah2@DrSudhakarIRS
#MumbaiRains #MyBMCUpdates
राज्यात शिक्षकांच्या सुमारे ५० हजारहून अधिक जागा रिक्त असतानाही सरकारने शिक्षक भरती केली नाही. परिणामी सर्वसामान्य कुटुंबातील मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. इतकी विदारक परिस्थिती असतानाही सरकार शिक्षक भरती करत नाही उलट निवृत्त शिक्षकांची पुन्हा नियुक्ती करतंय. आज शिक्षक नसल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत असताना सरकार मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपात व्यस्त आहे. यावरुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांपासून सध्याचं सरकार किती अनभिज्ञ आहे हेच दिसून येतं. पण तुमच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा बळी देऊ नका एवढीच विनम्र अपेक्षा!
@CMOMaharashtra
Dabra,MP
Again disgusting,Again in MP
Golu & Co. Slapping,Kicking,
boxing,slippering to Mohsin relentlessly.
No FIR yet,But yes Police start looking into it now..!
Note-
Video is highly objectionsble
& full of abuses and violance.
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती.
असो!
प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?
#तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी?
#का_पत्करली_गुलामी?
20 वर्षांपासून सुरू असलेली वेठबिगारीसम #शिक्षणसेवक योजना, त्यातून कुठे तरी आज सेवक कालावधी पूर्ण होऊन केंद्रप्रमुख जाहिरात आली तर त्यातही शिक्षणसेवक कालावधी वगळून अशी जाचक अट!
शेवटी म्हणतात-गुणवत्ता!
समान न्यायाचे, संधीचे तत्त्व कुठे गेले?
@dvkesarkar@mieknathshinde@Muktpeeth