🌉ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाची अंतिम कामे विक्रमी कालावधीत म्हणजेच अवघ्या १५ महिन्यात पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, निविदा अटी - शर्तींनुसार या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून ४ महिन्यांचा अवकाश आहे.
🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी या पूल प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
💯बेलासिस मुख्य पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग, उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामेदेखील पूर्ण झाली आहेत. पू�� कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना - हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने बेलासिस पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती श्री. बांगर यांनी दिली.
🔹दक्षिण मुंबईतील ज��ांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व - पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षापासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्���ावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
🔹महानगरपालिका पूल विभाग (Bridges Department) , रेल्वे विभाग, संबंधित स्थानिक विभाग कार्यालय (Ward Office) आणि वाहतूक पोलिस यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, नियोजनबद्ध कार्यपद्धती व अहोरात्र परिश्रमांमुळे हा उड्डाणपूल प्रकल्प मुदतीपूर्वी यशस्वीरीत्या पूर्ण करणे शक्य झाल्याचे श्री. बा���गर यांनी नमूद केले.
🔹��्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते, उप प्रमुख अभियंता श्री. राजेश मुळ्ये यांच्यासह पूल विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@ShelarAshish
@MPLodha
One Year, One Transformation
From 109kg to 77kg :365 days of discipline, dedication and transformation. No shortcuts just consistent effort. Through mindful diet, healthy lifestyle changes and sustainable habits like intermittent fasting and an early dinner routine, I achieved my goal. By showing up every day, I regained energy, reclaimed control and redefined my life. Yoga and Suryanamaskars became my pillars of strength. Let this be our reminder that change begins with one step – take it today!
Visited Gokhale Bridge Site with BMC Engineers to assess progress on this long-delayed project.
अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव आणि महत्त्वाचा गोखले पूल अनेक वर्षांपासून प्रलंबित अवस्थेत आहे. परिणामी परिसरात गंभीर वाहतूक दडपण निर्माण झाले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर काल दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी ���हापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पूल परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. पाहणीवेळी, येत्या १५ मे २०२५ पर्यंत पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या कामाच्या प्रगतीवर नियमित आढावा घेतला जाईल. संबंधित यंत्रणांनी दिलेल्या वेळेत आणि गुणवत्तेने काम पूर्ण करावे यासाठी पाठपुरावा केला जाईल. नागरिकांचा प्रवास सुरळीत आणि ��ुरक्षित होणे, हीच आपल्या प्रयत्नांची दिशा आहे.
🔹पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी वरळी येथील रेसकोर्स नाला, नेहरू विज्ञान केंद्र नाला व दादर धारावी नाला या ठिकाणांना आज भेट दिली. तसेच, नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले.
🔹छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावावी, आवश्यक त्या ठिकाणी ट्रॅश बूमचा वापर करावा. नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले.
🔹नाल्यांतून गाळ काढण्याच्या पावसाळा पूर्व उद्दिष्टापैकी ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सव्वा महिन्यांच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील. गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफीतींचे (व्हिडिओ) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाकडून विश्लेषण केले जात आहे. त्यानिमित्ताने या कामांमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमां��ी संवाद साधताना दिली.
🔗महानगरपालिकेने नागरिकांसाठी 'https://t.co/bGSMyRlG4G' या संकेतस्थळावर छायाचित्र / चित्रफीती उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्याच्या ��ाळ उपसा कामांचे तपशील पाहता येतील. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहनदेखील श्री. गगराणी यांनी यावेळी केले.
🔹प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी दौऱयास उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@ShelarAshish
@MPLodha
This year we mark Shri Raj Kapoor Ji’s birth centenary. He is admired not only in India but all across the world for his contribution to cinema. I had the opportunity to meet his family members at 7, LKM. Here are the highlights…
मेरे बेटे,मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे,
जो मेरे उत्तराधिकारी होंगे वे मेरे बेटे होंगे..
शिवरायांचे वंशज महात्मा फुले, म.फुलेंचे वंशज बाबासाहेब आंबेडकर आणि त्यातून आपण काही शिकलो तर आपण त्यांचे वंशज अन्यथा अर्थ नाही..
(- @Nagrajmanjule समताभूमी,फुले वाड्यातून)
I am sitting in his study.
Surrounded by intense conversations this room is witness to.
Memories. Debates. Books.
My small personal sorrow is drowned in the ocean of public loss.
Goodbye, Bibek Debroy—we will continue, in another room, at another time, across another life.