मा. ना. यशोमतीताई ठाकूर
महिला व बाल कल्याण मंत्री,
महाराष्ट्र राज्य, तथा कार्याध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी म. रा.
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
महाराष्ट्रातले २५ गढ-किल्ले आता हाॅटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय.
छत्रपतींच्या आशिर्वादाने स���्तेवर आलेले आता महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासालाच नष्ट करायला निघालेत.
आमचे मित्र अक्षय दिनकर कवळकार यानी माणसात देव शौदत सलग दुसऱ्या वर्षी गणपती बाप्पा निमित्ताने 5 अनाथ मुलांना 10 दिवस घरी आणले त्याच्या कल्पनेचे कवतुक करावे तित्के कमी..
किमान 24 तासा करिता तरी सर्वांनी हा उपक्रम करावा ही विनंती...@_akshoo_@KhaasReMedia@TV9Marathi
स्वतंत्र दिवसाच्या पर्वा वर अकोला महानगर मध्ये 1 कि.मी. लांब तिरंगा ध्वज यात्रा काढण्यात आली असून नागरिका��नी ध्वज पकडून यात्रा समोर नेली, एवढा लांब ध्वज काढण्याचा जागतिक विक्रम झाला ध्वज यात्रा यशस्वी केली
आयोजक
#अविनाश_देशमुख @bb_thorat @jitendradehade @OfficeOfThakare
गडकरी म्हणाले, नोकऱ्या कुठे आहेत? राहुल गांधी म्हणाले-उत्तम प्रश्न गडकरीजी, संपूर्ण देश तेच विचारतोय https://t.co/VBKONp2yhQ @nitin_gadkari@RahulGandhi
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही,सामाजिक मूल्ये अधिकाधिक मजबूत होतील.
देशाच्या सामाजिक एकतेवर घाला घालणा-या विचारधारेचा बिमोड करण्याकरिता काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिशी राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा आहे.
@OfficeOfRG @WithPGV@INCIndia