तलाठी भरतीत मोठा भ्र���्टाचार झाल्याचं सिद्ध झालं आहे, तरीही सरकार निवड याद्या लाऊन नियुक्त्या देणार आहे. तर आता ही तलाठी भरती रद्द होऊ शकते का? याचंच उत्तर महाराष्ट्र आपचे नेते धनंजय जी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमांतून दि��ं आहे. @Dhananjay_AAP
सरकारकडून भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवड याद्या लावल्याने उमेदवार नाउमेद झाले आहेत की आत्ता ही तलाठी भरती रद्दच होऊ शकणार नाही, त्या सर्वाँना आज आम्ही सांगू इच्छितो निवड याद्या लागल्यानंतरच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने २०२१ ची आरोग्य भरती रद्द करून दाखविली होती. तसेच जर महसूल विभागाने तलाठ्यांना नियुक्त्या जरी दिल्या पण नंतर न्यायालयामार्फत, नवीन राज्य सरकारमार्फत याची SIT चौकशी होऊन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ही पदभरती काहीही रद्द होऊ शकते. नियुक्ती दिल्यानंतरही पदभरती रद्द झाल्याचे उदाहरणे अनेक राज्यात आहेत.
त्यामुळे सरकारने तलाठी भरती रेटून नेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न्यायालयामार्फत आणि संविधनिक मार्गाने आंदोलने करून ही भरती रद्द करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
@RVikhePatil @maharevenue @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @RRPSpeaks @rautsanjay61 @Awhadspeaks @NANA_PATOLE @iambadasdanve @PatilKailasB @rajushetti @Prksh_Ambedkar
महाज्योतीची 3 हजार जागा वाढवण्याची घोषणा हवेतच...
UPSC मुंबईत 500 तर पुण्यात 750
MPSC साठी 500
अराजपत्रित संयुक्त 500
लष्कर भरती 750
घोषणा होऊन दीड-दोन महिने होऊन गेलेत तरीही मंत्रालयातून प्रस्तावाला मान्यता नाही.
तातडीने वाढीव जागांना मान���यता देऊन अंमलबजावणी करा!
@save_atul
@OFFICER_CLUB11 राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त ��ंवर्ग व जागा लवकरात लवकर (2/3)
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
(1/3)