@MahaDGIPR What @Amvi_2017?
What was the purpose to stop the process as it is not mentioned anywhere in the High court verdict?
We 832 candidates r facing too many issues right from the mains examination @Amvi_2017.
Seems like that nobody is interested in appointing us.
If not why to play?
@MahaDGIPR What @Amvi_2017?
What was the purpose to stop the process as it is not mentioned anywhere in the High court verdict?
We 832 candidates r facing too many issues right from the mains examination @Amvi_2017.
Seems like that nobody is interested in appointing us.
If not why to play?
आडींच वषेॅ झाली परीक्षेचा निकाल लागुन, आजुन सेवेत समावीष्ठ केल नाही,नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली, सेवेत येण्यासाठी खाजगी नोकरी सोडली, संसार वार्यावर सोडला,आता तर दया करा आणि माझी हक्काची नोकरी मला लवकर द्या
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण#amvi2017
परीक्षेचा निकाल लागून १.५ वर्ष झाले तरी अजून आम्हाला सहायक मोटर वाहन निरीक्षक नियुक्ती ���ाही अजुन किती वाट पाहायला लावणार, #RTO_JOINING #MPSC_नियुक्ती #AMVI_उपोषण
।। जाहीर आमंत्रण ।।
सरकारी नोकरीत select झालेले उमेदवारांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ते बघायला या..
स्थळ: अर्थातच MPSCचा अभ्यास करणाऱ्या मंडळींचं माहेर (पुणे)
विभागीय आयुक्त कार्यालय.
वेळ: सकाळी 9 वाजता
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@DRaote@dhananjay_munde
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DRaote@dhananjay_munde
आडींच वषेॅ झाली परीक्षेचा निकाल लागुन, आजुन सेवेत समावीष्ठ केल नाही,नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली, सेवेत येण्यासाठी खाजगी नोकरी सोडली, संसार वार्यावर सोडला,आता तर दया करा आणि माझी हक्काची नोकरी मला लवकर द्या, कुठं नेहुन ठेवलय जाॅइनीग माझ.
परीक्षेचा निकाल लागून १.५ वर्ष झाले तरी अजून आम्हाला सहायक मोटर वाहन निरीक्षक नियुक्ती नाही अजुन कित�� वाट पाहायला लावणार??
#RTO_JOINING
#MPSC_नियुक्ती
#AMVI_उपोषण
परीक्षेचा निकाल लागून १.५ वर्ष झाले तरी अजून आम्हाला सहायक मोटर वाहन निरीक्षक नियुक्ती नाही अ���ुन किती वाट पाहायला लावणार, #RTO_JOINING #MPSC_नियुक्ती #AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.
@CMOMaharashtra@dhananjay_munde@DRaote
महाराष्ट्रात सांगली कोल्हापुरात महापूर आला .सरकार म्हणते आम्ही केन्द्रकडून अमुक तमुक कोटी ची मदत मागवतो आणि देतो शेतकऱ्यांना .साहेब त्याच शेतकऱ्यां��ी मुले आहेत ही ज्यांनी महापूर झेलला.म्हणून आधी नोकऱ्या द्या त्यांच्या मुलांना.AMVI २०१७ ला लगेच जॉइनिंग द्या
।। जाहीर आमंत्रण ।।
सरकारी नोकरीत select झालेले उमेदवारांना हक्काची नोक���ी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ते बघायला या..
स्थळ: अर्थातच MPSCचा अभ्यास करणाऱ्या मंडळींचं महेर (पुणे)
विभागीय आयुक्त कार्यालय.
वेळ: सकाळी 9 वाजता
#MPSC_injustice
#RTO_JOINING