आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
@CMOMaharashtra@girishdmahajan

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी मेघदूत निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#महात्मागांधीजयंती#लालबहादुरशास्त्रीजयंती
मा. गिरीशभाऊ,
ग्राम विकास विभागातील आरोग्य सेवक ५०% पदाची नियुक्ती रखडल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
या संदर्भात ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदेने आचारसंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी असे निर्देश देणे गरजेचे आहे.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde

आरोग्यसेवक ५०% २०२३ भरती बाबत ग्रामविकास विभागाने मार्गदर्शन सूचना लवकरात लवकर ZP ना देऊन जोईनींग करून घेणे बाबत.जेणेकरून आरोग्यसेवक ५०% भरतीतील विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी लागून पदावरती रुजू होतील व त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची दिवाळी गोड होईल.
@girishdmahajan
आरोग्यसेवक ५०% २०२३ भरती बाबत ग्रामविकास विभागाने मार्गदर्शन सूचना लवकरात लवकर ZP ना देऊन जोईनींग करून घेणे बाबत.जेणेकरून आरोग्यसेवक ५०% भरतीतील विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी लागून पदावरती रुजू होतील व त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची दिवाळी गोड होईल.@girishdmahajan
@Dev_Fadnavis
साहेब कृपया आचारसंहितेच्या अगोदर आरोग्यसेवक 50% यापदाची जाहिरातीला अनुसरून नियमाचे काटेकोर पालन करून नियुक्ती द्यावी.आम्ही तुमचे अंधभक्त आहोत तुमच्यावर असणारी आमची भक्ती कमी होणार नाही याची काळजीघ्या
#आरोग्यसेवक50%_भरती_मेरीट_नुसार_झाली_पाहिजे काही बोटावर मोजण्याइतक्या zp नी जसे की लातूर, बीड, बुलढाणा, यवतमाळ या Zp गुणवत्ता यादी डावलून अंतीम निवड यादी लावू शकतात यांना एकच सांगणे आहे गुणवत्तेला डावलता येत नाही असा सर्वोच्च न्यायालया चा निर्णय आहे.@girishdmahajan@eknathdawale
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR
हा GR रद्द न झाल्यास तुमंच सरकार १०० % पाडणारच आम्ही म तुम्ही लाडकी बहीण योजना काढा नाहीतर आराखी काहीतरी करा
निषेध
# ग्रामविकास विभाग
#girishmahajan#devendra
सध्या चे भरती मधून 30% कपात का?
आधीच ५ वर्ष नंतर परीक्षा होत आहे.
ZP आरोग्य संबंधित पद भरती मध्ये NRHM मधील कर्मचाऱ्यांना
३०% जागा राखीव समावेशन
New GR रद्द करा..
विद्यार्थ्यांसोबत जीवनांशी खेळणारी सरकार आहे का...
@CMOMaharashtra@supriya_sule@girishdmahajan@RRPSpeaks