#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
@mpsc_office DPSI 21 ला अंतिम KEY 22 ला physical तयारी 23 ला निकाल ....सरळसेवा मुलाखत सुद्धा जोरात सुरू .......
पण स्पर्धा परीक्षा करणारे गुलाल अंगावर कधी पडणार याची वाटच पाहत राहणार ....... कोरोना नंतर पहिली दिवाळी असणार जेव्हा उमेदवार आनंदात घरी जाऊ इच्छितो आयोगाने लक्ष दिलं पाहिजे......
@mpsc_office संयुक्त मुख्य २०२१ ची अंतिम उत्तरतालिका केव्हा ? अंतिम निकाल केव्हा ?
प्रश्नांवर हरकती ऑनलाईन मागवुन काय फायदा झालाय ? लवकर तर होत नाहीये काहीच....
राज्याचे मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव जी यांची भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदसंख्या वाढविण्यात यावी तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. #राज्यसेवा2022जागावाढ#mpsc
प्रथमतः सतीश जोंधळे सर, यांचे मनापासून आभार.
प्रशासनात अडीच तीन लाख पदे रिक्त आहेत,
त्याची भरती प्रक्रिया पारदर्शकतेने घेण्यात आणि मागणीपत्रक वेळेवर MPSC कडे पाठवण्यास वारंवार कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवा निवृत्ती वय कशासाठी वाढवून पाहिजे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@mpsc_office विद्यार्थी चुकले तर त्यांच्यावर कारवाई योग्य परंतु आयोगाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याचे काय? प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा असे कसे घडते. अर्ज करताना अडचण, पेमेंट करूनही परीक्षेला बसता येत नाही, वेळेवर परीक्षा केंद्र बदलते
@CMOMaharashtra@mieknathshinde एकतर राज्यसेवा 2022 मध्ये 1000 पर्यंत पदे वाढ करा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा लेखी 2024 पासून करा.
दोन्हीपैकी कोणतीही एक मागणी पूर्ण करा...